कुडाळ तालुक्यात पुरस्थितीमुळे नुकसानग्रस्त भागाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी
गरजू कुटुंबांना धान्याचे केले वाटप *ð«कुडाळ दि.२४-:* गेले दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यात पुरस्थितीचा फटका बसला.कुडाळ तालुक्यातील अनेक गावामध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झाले. पावसाचा जोर आता कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ तालुका दौरा करत पुराचे पाणी जाऊन ज्याठिकाणी…
