कसवणमध्ये 27 रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
*ð«कणकवली दि.२५-:* जिवन आधार आरोग्य सेवा संस्थेच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त कसवण – तळवडे गावातील गरजू ग्रामस्थांना २७ जुलै २०२१ रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. सदरचे वाटप मिलिंद बाळकृष्ण सावंत कसवण (सावंतवाडी ) यांच्या सौजन्याने होणार आहे. कसवण शाळा नंबर 2 मध्ये सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास कणकवली तालूका पत्रकार…
