वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील डॉ.स्वप्नाली दत्तप्रसाद पवार-माने यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसुतिशास्त्र तज्ज्ञ (एम.बी.बी.एस.डि.जी.ओ.) या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तप्रसाद पवार यांच्या त्या पत्नी होत. डॉ.स्वप्नाली या सध्या स्त्री रुग्णालय उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत.
डॉ.स्वप्नाली दत्तप्रसाद पवार-माने यांचे एम.बी.बी.एस.डि.जी.ओ.परिक्षेत यश
