Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबेडकर भवनासाठी रस्ता व प्रसाधनगृहाची मागणी…

⚡कणकवली ता.३१-: आशिये–कलमठ मार्गावरील आंबेडकर भवन इमारतीत विविध सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच महिलांचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी पायवाट अथवा रस्त्याची सुविधा नसून, अत्यावश्यक असणाऱ्या प्रसाधनगृहाचाही अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच घळणं भाग असल्याने संरक्षण कठड्याचीही मागणी होती. या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासंघ, जिल्हा सिंधुदुर्ग…

Read Full News

शिवप्रेमींसाठी ‘इतिहास कट्टा’चे भव्य पर्व ३ एप्रिलला कुडाळ पावशी येथे…

⚡ओरोस ता ३१-:शिवप्रेमींसाठी ऐतिहासिक पर्वणी ठरणारा ‘इतिहास कट्टा’चा पहिला भव्य कार्यक्रम येत्या शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय इतिहास संकलन समिती (सिंधुदुर्ग जिल्हा) यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक व…

Read Full News

बांदा परिसरातील उपद्रवी माकडांचा बंदोबस्त; चार माकडे जेरबंद…

⚡बांदा ता.३१-: परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या उद्रेक करणाऱ्या माकडांचा अखेर वनविभागाच्या पथकाने बंदोबस्त केला. माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या कारवाईत एकूण चार माकडे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.गेल्या काही दिवसांपासून ही माकडे नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, हल्ला करणे तसेच लहान मुलांवर झडप घालण्याचा…

Read Full News

कुडाळ मध्ये १० एप्रिलला जिल्हास्तरीय सुपर सिक्स कॅरम स्पर्धा…

खासदार नारायण राणे वाढदिवस औचित्य.. ⚡कुडाळ ता.३१-: सिंधुदुर्ग -दक्षिण रत्नागिरी मतदार संघाचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्तसिंधुदुर्ग डिस्ट्रीक कॅरम असोसिएशनच्या मान्यतेनेभारतीय जनता पार्टी, कुडाळ तालुका आयोजित जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. १० एप्रिल २०२६ रोजी महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे ही स्पर्धा होणार आहे.२०२६ – २७…

Read Full News

SRS परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ प्राथमिक शिक्षक समितीसाठी ‘विद्यार्थी’ हाच केंद्रबिंदू.. ⚡कुडाळ ता.३१-: महवीर जयंतीची सुट्टी असूनही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ यांच्या वतीने मंगळवारी झालेल्या SRS परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता तिसरी व सहावीसाठी ही परीक्षा मोफत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी कुडाळ तालुक्यातून एकूण तिसरीचे 522 तर सहावीचे 212 विद्यार्थी बसलेले आहेत.आज सुट्टीच्या दिवशीही…

Read Full News

*एकमुखी दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती पादुका मंदिर कलशारोहण सोहळ्याला कलश मिरवणुकीने सुरुवात…

⚡सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी शहरातील सबनिसवाडा येथे श्री टेंबे स्वामींनी स्थापन केलेल्या एकमुखी दत्त मंदिर व पादुका मंदिरच्या भव्य सभा मंडपाचे काम पूर्णत्वास गेले असून या दोन्ही मंदिरांच्या कलशारोहण सोहळा दिनांक ३१ मार्च ते ०२ एप्रिल असा तीन दिवस चालणार आहे या सोहळ्याची सुरुवात सोमवार दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळी दत्त मंदिर पासून बाजारपेठ मार्गे पुन्हा…

Read Full News

दांडेलीत घुमणार हनुमान जन्मोत्सवाचा जागर…

धार्मिक, कार्यक्रमांसह ‘दिवाळी, पुत्र पुत्रकामेष्टी यज्ञ’ नाटकांची मेजवानी ⚡सावंतवाडी ता.३१-:हनुमान जन्मोत्सवानिमित्त दांडेली- आरोस बाजार येथे जय हनुमान मित्र मंडळ (2018) तर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त गुरुवार, दि. 2 रोजी सकाळी ११ वाजता श्री हनुमान सहस्त्रनाम याग, त्यानंतर दुपारी 1 वाजता महाआरती, नंतर रात्री 7 वाजता आरोलकर पारंपरिक दशावतार…

Read Full News

पांग्रड येथील महादेव मंदिर तळीसाठी ४.५० कोटी निधी…

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर.. ⚡कुडाळ ता.३१-: कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष एवढी रक्कम मंजूर झाली आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून याचा पायाभरणी समारंभ रविवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वा….

Read Full News

कोंडुरे तिठा येथील “अपघाती खड्डा” बुजविण्याचे काम सुरू…

वाहनचालक, ग्रामस्थांत समाधान.. ⚡सावंतवाडी ता.३१-: कोंडुरे तिठा येथील रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा अपघातास कारणीभूत ठरत होता.याबाबत स्थानिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती.या खड्ड्याबाबत वृत्तही प्रसिद्ध झाले होते.याबाबत संबंधित बांधकाम विभागाने दखल घेत, अपघाती खड्डा बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. कोंडुरे तिठा येथील रस्त्याच्या मधोमधच असलेल्या या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी…

Read Full News

अन्यथा कणकवली पोलीस स्थानकावर आंदोलन छेडणार…

कणकवली शहराचा ‘तिसरा डोळा’ बंदच:उपनगराध्यक्ष सुशांत नाईक.. ⚡कणकवली ता.३१-: शहरातील सुरक्षेचा महत्त्वाचा आधार मानली जाणारी सीसीटीव्ही यंत्रणा सध्या पूर्णपणे बंद पडल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या डीपीडीसी निधीतून कणकवली पोलिसांच्या अखत्यारीतील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही यंत्रणा सध्या निष्क्रिय झाली आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर परिणाम…

Read Full News

You cannot copy content of this page