कणकवली उपजिल्हा रुग्णालयास शिवसेनेतर्फे जम्बो ऑक्सिजन ट्रॉली
मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम *ð«कणकवली दि.२७-:* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयास जम्बो ऑक्सिजन ट्रॉली, ऑक्सिजन मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख शेखर राणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक सुशांत नाईक, राजू राणे, संदेश…
