पुरग्रस्तांच्या मदतीत सेवांगणसह सर्जेकोटवासीयांनी उचलला खारीचा वाटा…
मालवण, दि प्रतिनिधी चिपळूण, महाड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शिर्लेसह आजूबाजूच्या गावामध्ये भयावह पूरपरिस्थिती आली. याचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक बांधिलकीतून येथील बॅ. नाथ पै सेवांगण सह सर्जेकोट गावातील दानशूर व्यक्तींनी अत्यावश्यक साहित्यासह कपडे तसेच अन्य साहित्य उपलब्ध करून देत खारीचा वाटा उचलला. ढगफुटीमुळे चिपळूण, महाड यासह जिल्ह्यातील बांदा परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात अनेकांचे…
