Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЬрд╡рд╛рд╣рд░ рдирд╡реЛрджрдп рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рдЗрдпрддреНрддрд╛ рд╕рд╣рд╛рд╡реА рд╡ рдирд╡рд╡реА рдкреНрд░рд╡реЗрд╢рд╛рд╕рд╛рдареА рдЕрд░реНрдЬ рднрд░рдгреНрдпрд╛рдЪреА рдкреНрд░рдХреНрд░рд┐рдпрд╛ рд╕реБрд░реВ

*प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना *💫सावंतवाडी दि.१६-:* मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी व नववी वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी प्रवेश अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यलायल समिती नॉयडाद्वारा प्राप्त झाली असून प्रवेशाची सर्व माहिती https://navodaya….

Read More

рднрд╛рдЬреА рд╡рд┐рдХреНрд░реЗрддреНрдпрд╛рд╡рд░реБрди рдкреБрдиреНрд╣рд╛ рд╡рд╛рдж рдЪрд┐рдШрд│рдгрд╛рд░..

मार्गशीष सणानिमित्त बाहेर बसलेल्या विक्रेत्यावर उगारले कारवाईचे हत्यार.. सावंतवाडी येथील संत गाडगेबाबा भाजी मंडई येथील भाजी विक्रेत्या वरून पुन्हा एकदा पालिका प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये वाद चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत मार्गशीष दिनानिमित्त महिला व्यापाऱ्यांनी बाहेर लावलेल्या दुकानावर पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई केल्याने महिला विक्रेत्या संतप्त झाल्या स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला दरम्यान…

Read More

рдирд╛рдВрджрдЧрд╛рд╡ рдпреЗрдереЗ рд╣рд╛рдпрд╡реЗ рд╡ рдареЗрдХреЗрджрд╛рд░ рдХрдВрдкрдиреАрдЪреНрдпрд╛ рд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рд╕рд╛рдЦрд│реА рдЙрдкреЛрд╖рдг рд╕реБрд░реВ.

*💫कणकवली दि.१६-:* हायवेच्या जवळच घर असल्याने कंपनीने उत्खनन करून माती काढल्याने झाडे कोसळून घरालाही धोका निर्माण झाला असून याबाबत वारंवार लेखी स्वरूपात तक्रारी करूनही कोणीच दखल न घेतल्याने आज सकाळी १० वाजल्यापासून नांदगाव तिठा येथील रोहन नलावडे कुटूंबिय या ठेकेदार कंपनी व प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण सूरू केले आहे . दरम्यान या नांदगाव येथील उपोषण…

Read More

рдЖ.рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рдпрддреНрдирд╛рдВрддреВрди рдХреБрдбрд╛рд│ рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рдирд╡реАрди рддреАрди рдкреБрд▓рд╛рдВрдЪреА рдХрд╛рдореЗ рдордВрдЬреВрд░

*नाबार्ड योजनेअंतर्गत निधीची तरतूद *💫कुडाळ दि.१६-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून नाबार्ड योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षाकरिता कुडाळ तालुक्यातील मांडकुली भुईवाडी तेरसे बांबर्डे माळवाडी रस्ता ग्रा. मा. ४३० मध्ये किमी. ०/३०० मध्ये मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ५४ लाख, मालवण तालुकयातील कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाडी रस्ता ग्रा. मा. ३८० वर किमी ०/९०० मध्ये…

Read More

рдорд╛рдареЗрд╡рд╛рдбрд╛ рдпреЗрдереАрд▓ рднрд╛рдЧрд┐рд░рдереАрдмрд╛рдИ рдордВрджрд┐рд░рд╛рдкрд╛рд╕реВрдирдЪреНрдпрд╛ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреЗ рдбрд╛рдВрдмрд░реАрдХрд░рдг рдХрд╛рдо рд╕реБрд░реВ…

नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ *💫सावंतवाडी दि.१६-:* माठेवाडा येथील भागिरथीबाई मंदिर ते उभाबाजार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा या मागणीला माठेवाडा येथील नागरिकांना यश आले असून, नगराध्यक्ष संजू परब यांनी या रस्त्याचा शुभारंभ केला आहे. या रस्त्यांवर खड्डे पडल्याने हा रस्ता अपघातास कारणीभूत ठरत होता. यावेळी नगरसेवक…

Read More

рдпреБрд╡рд╛рд╕реЗрдирд╛ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рдд резрежрей рдЬрдгрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реЗ рд░рдХреНрддрджрд╛рди

कणकवली विधानसभा मतदारसंघात नांदगाव येथे उपक्रम *💫कणकवली दि.१६-:* युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने कै.देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शाखा नांदगाव येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरामध्ये १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдгрдЪреНрдпрд╛ рд╕рдореБрджреНрд░рд╛рдд рейреирез рдлреБрдЯ рддрд┐рд░рдВрдЧрд╛ рдлрдбрдХрд▓рд╛

लोणंद येथील डोंगर ग्रुपने साजरा केला विजय दिवस : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम *💫मालवण दि.१६-:* भारताच्या सैन्याने पाकिस्तान सैन्याला धुळचारून पाकिस्तान पासुन बांगलादेश स्वतंत्र केल्याची घटना १६ डिसेंबर १९७१ रोजी घडली. या विजय दिनाला पन्नास वर्ष पुर्ण होत आहेत. त्याचे औत्सुक्य साधून लोणंद (सातारा) येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या ४१ सदस्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने तारकर्ली…

Read More

рдорд│реЗрд╡рд╛рдб рдпреЗрдереЗ резреп рд░реЛрдЬреА рднрд╡реНрдп рдЦреБрд▓реА рд░рд╕реНрд╕реАрдЦреЗрдЪ рд╕реНрдкрд░реНрдзрд╛

माऊली कला क्रीडा मंडळातर्फे स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी : मळेवाड येथील माऊली कला क्रीडा मंडळातर्फे भव्य अशी रस्सीखेच स्पर्धा १९ डिसेंबर रोजी मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत नजीक आयोजित केली आहे. प्रथमच मळेवाड येथे ही स्पर्धा आयोजित करून क्रीडा रसिकांना एक प्रकारे या मंडळाने मेजवानीच दिली आहे. ही स्पर्धा सहाशे वजनी गटात होणार असून या स्पर्धेची ५०० रुपये प्रवेश…

Read More

рдЬреЛрдкрд░реНрдпрдВрдд рд╢рд╛рд╕рди рдирд┐рд░реНрдгрдп рд╣реЛрдд рдирд╛рд╣реА,рддреЛрдкрд░реНрдпрдВрдд рдореБрд▓рд╛рдВрдирд╛ рд╢рд╛рд│рд╛рдВрдордзреНрдпреЗ рдмреЛрд▓рд╛рд╡реВ рдирдпреЗ-рджрд┐рд▓реАрдк рддрд│реЗрдХрд░

सर्व शिक्षकांची आर्टिपीसीआर तपासणी करावी;मुले पॉझिटिव्ह झाल्यास जबाबदारी कोण घेणार? *💫कणकवली दि.१६-:* मुले कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास मोठी अडचण होईल.त्यामुळे शासन निर्णय होत नाही,तोपर्यंत चुकीच्या पद्धतीने शाळा नको.५० टक्के शिक्षक उपस्थित योग्य आहे.तालुक्यातील सर्व शिक्षकांची आर्टिपीसीआर तपासणी करावी.त्यांनतरच पालकांशी शिक्षकांनी संवाद साधावा.जोपर्यंत शासन निर्णय होत नाही,तोपर्यंत कणकवली तालुक्यातील मुलांना शाळांमध्ये बोलावू नये,अशी भूमिका सभापती दिलीप तळेकर…

Read More

рдЕрдЦреЗрд░ рддреНрдпрд╛ рдЯреЗрдореНрдкреЛ рдЪрд╛рд▓рдХрд╛рдЪрд╛ рдореГрддреНрдпреВ…

*सावंतवाडी जिमखाना परिसरात चार दिवसांपूर्वी घडली होती घटना *💫सावंतवाडी दि.१६-:* कोल्हापूरहुन सावंतवाडीकडे माल घेऊन येणाऱ्या टेम्पो चालकावर लूटमारीच्या उद्देशाने पहाटे जीवघेणा हल्ला चार दिवसापूर्वी जिमखाना मैदान परिसरात घडला होता. त्यानंतर त्या जख्मी टेम्पो चालकाला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले होते. परंतु त्या टेम्पो चालकाचा उपचारादरम्याने मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकाकडून प्राप्त झाली…

Read More
You cannot copy content of this page