माठेवाडा येथील भागिरथीबाई मंदिरापासूनच्या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू…

नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ

*💫सावंतवाडी दि.१६-:* माठेवाडा येथील भागिरथीबाई मंदिर ते उभाबाजार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा या मागणीला माठेवाडा येथील नागरिकांना यश आले असून, नगराध्यक्ष संजू परब यांनी या रस्त्याचा शुभारंभ केला आहे. या रस्त्यांवर खड्डे पडल्याने हा रस्ता अपघातास कारणीभूत ठरत होता. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, राजू बेग, उत्कर्षा सासोलकर, बाळ चोणकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page