वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील उमाळा परिसरात स्वच्छता मोहीम
*ð«वैभववाडी दि.१८-:* वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील पर्यटन स्थळ असलेला बारमाही वाहणारा उमाळा परिसर आज स्वच्छता कार्यक्रम राबवून परिसर साफसफाई करून स्वच्छ करण्यात आला.वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक यांच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नाधवडे येथील बारमाही राहणाऱ्या उमाळ्याला दर दिवशी अनेक पर्यटक भेटी देतात. नैसर्गिकरित्या…
