Headlines

Global Maharashtra Breaking News

*शिक्षक समिती शाखा वेंगुर्लेचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम ठरला प्रेरणादायी…

⚡सावंतवाडी ता.०२-: जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला महिला आघाडी यांचा विविध उपक्रमांनी युक्त असा “मायेची हाक, प्रेमाची साथ” अर्थात ” वसा दातृत्वाचा व वेशभूषा स्पर्धा ” हा अभिनव उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्रसाद जाधव होते, या कार्यक्रमाला तालुका शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, राज्यपदाधिकारी सचिन मदने…

Read Full News

मनसेच्या पाठपुराव्याने बांद्यातील धोकादायक विद्युत खांबांची अखेर बदली…

⚡बांदा ता.०२-: बांदा येथील बांदेश्वर माऊली मंदिराच्या पाठीमागील माजगावकर यांच्या घरासमोरील तसेच बांदेश्वर मंदिर शेजारील रस्त्याच्या मधोमध असलेले दोन विद्युत खांब मुळातून कट झाल्याने धोकादायक स्थितीत होते. याबाबत संबंधित विभागाला वारंवार कळवूनही कार्यवाही होत नसल्याने मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा केल्याने बदलून घेण्यात आले.स्थानिक नागरिकांनी मनसेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांच्याकडे…

Read Full News

जिल्ह्याचे पालकमंत्री हे केसरकारांपेक्षाही महाखोटारडे..

परशुराम उपरकर यांचे टीका: नगरपालिका निवडणुकीत जनतेला दिलेले आश्वासन किती पूर्ण केली..? ⚡सावंतवाडी, ता. ०२-:“जिल्ह्याचे पालकमंत्री हे केसरकरांपेक्षाही महाखोटारडे आहेत,” अशी घणाघाती टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केली. निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने कितपत पूर्ण केली, याचा हिशोब त्यांनी जनतेसमोर मांडावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उपरकर म्हणाले की, “नगरपालिका आमच्या ताब्यात द्या…

Read Full News

बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज…

नागकन्या (आई सातेरी देवी) च्या भूमिकेत कुडाळ येथील कु. तानिया समिल जळवी.. ⚡कुडाळ ता.०२-: मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर येथे व्हिडिओ चित्रीकरण केलेल्या सातेरी देवीच्या “आई तू सातेरी माऊली ग” या मराठी गाण्याचा (गोंधळ गाणं ) व्हिडीओ बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी रिलीज झाला. यामध्ये देवीची मध्यवर्ती भूमिका कुडाळची बालकलाकार कु. तानिया समिल जळवी हिने…

Read Full News

केसरकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जिल्ह्यात मोठ आंदोलन उभारून राजीनामा देण्यास भाग पाडू…

परशुराम उपरकर यांचा इशारा: ठाकरे शिवसेनेवर चुकीच्या पद्धतीने आरोप केला तर जिल्ह्यात केसरकर यांना फिरणं देखील मुश्किल होईल… ⚡सावंतवाडी, ता.०२-: अशोक खरात प्रकरणात जशी रूपाली चाकणकर यांची एस आय टी चौकशी लावण्यात आली, त्याच धर्तीवर आमदार दीपक केसरकर यांचीही चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार परशुराम…

Read Full News

शिक्षक समिती शाखा वेंगुर्लेचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम ठरला प्रेरणादायी…

⚡सावंतवाडी ता.०२-: जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला महिला आघाडी यांचा विविध उपक्रमांनी युक्त असा “मायेची हाक, प्रेमाची साथ” अर्थात ” वसा दातृत्वाचा व वेशभूषा स्पर्धा ” हा अभिनव उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्रसाद जाधव होते, या कार्यक्रमाला तालुका शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, राज्यपदाधिकारी सचिन मदने…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूटच्या १६ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये निवड…

मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी…. ⚡सावंतवाडी ता.०२-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बजाज ऑटोतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले होते. या निवड प्रक्रियेमध्ये एकूण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाल्याची माहिती कंपनीमार्फत देण्यात आली. निवड झालेले विद्यार्थी डिप्लोमा मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विभागाचे असून संस्थेसाठी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.या…

Read Full News

खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ भाजप तर्फे विविध कार्यक्रम…

⚡कुडाळ ता.०२-: कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणेसाहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार दि.10 एप्रिल रोजी मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दि. 9 एप्रिल रोजी हळदीचे नेरूर येथील श्री देव…

Read Full News

कर्जमाफी असताना शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटीस कशा…?

जि प सदस्य रुपेश पावसकर यांचा सवाल :जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधक यांचे वेधले लक्ष.. ⚡कुडाळ ता.०२-: शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असताना संस्था आणि बँकांकडून त्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा काढल्या जात आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. याकडे नेरुरचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधक याना…

Read Full News

शहरासह तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०२-: शहरासह तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ठिकठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मारूतीचे रुप धारण केलेल्या मुलाने शहरातील विविध मंदिरांत जात भाविकांना आशिर्वाद दिले. शहरातील सालईवाडा येथील श्री हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लघुरुद्र व महापूजा, आरतीनंतर श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा…

Read Full News

You cannot copy content of this page