Headlines

Global Maharashtra Breaking News

महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल महसूलच्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा सन्मान

*⚡कणकवली दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह कणकवली तालुक्यातील 5 महसूल कर्मचार्‍यांचा उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्या पुरस्कारांचे वितरण जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व अन्य प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते….

Read Full News

विजेचा धक्का लागल्याने म्हैस दगावली

*⚡वैभववाडी ता.०६-:* विजेचा धक्का लागून करुळ जामदारवाडी येथील शेतकरी यशवंत मोतीराम साखरकर यांच्या मालकीची म्हैस दगावली आहे. ही घटना एडगांव व करूळच्या सीमेनजीक घडली आहे. अंदाजे 60 हजार किमतीची म्हैस दगावल्याने साखरकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी साखरकर यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. म्हैशी पालन करुन ते कुटुंबाचा भार हाकत आहेत. शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्यांनी…

Read Full News

वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा वर्षपूर्तीनिमित्त भाजपा महिला संघटनेने केला सत्कार

*⚡वैभववाडी ता.०६-:* दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा वर्षपूर्ती निमित्त भाजपा महिला संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महिला पदाधिकारी यांनी श्री. जाधव यांना अभिनंदन पत्र देत त्यांच्या कामगिरीचा गौरव केला आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी वैभववाडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाले आहे. तालुक्यात कायदा…

Read Full News

नापणे गावासाठी कोविड लसीकरण कॅम्प होणार

किशोर जैतापकर ,सुधीर नकाशे यांनी केलेली मागणी मान्य *⚡वैभववाडी ता.०६-:* नापणे गावासाठी कोविड 19 लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात यावा. अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ अनिल पवार यांच्याकडे जनकल्याण बहुउददेशिय संस्थेच्यावतीने अध्यक्ष किशोर जैतापकर ,जि.प.सदस्य सुधीर नकाशे यांनी निवेदनाद्वारे केली. पुढील आठवड्यात कॅम्प आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. नापणे गावातील लोकांना कोविड 19 लसीकरणासाठी उंबर्डे,…

Read Full News

वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके यांना सर्वोत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार प्रदान

*⚡वैभववाडी ता.०६-:* वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके यांना सर्वोत्कृष्ट तसीलदार म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.महसुल दिनानिमित्त जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. covid-19 काळात महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल मसुलदिनी पुरस्कार देण्यात आले आहेत. तहसीलदार रादास जळके यांनीही चांगली कामगिरी केल्याबद्दल आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या ओरोस येथे पुरस्कार प्रदान करण्यात…

Read Full News

सुधीर आडिवरेकर यांनी सर्वप्रथम शहरात फेरफटका मारावा मग वस्तुस्थिती समजेल

स्टंटबाजी करण्याची सवय आम्हाला नाही;देवा टेमकर यांचा पलटवार *⚡सावंतवाडी ता.०६-:* स्टंटबाजी करण्याची सवय आम्हाला नाही. स्टंटबाजी कोण करतोय हे सावंतवाडीच्या जनतेला माहित आहे. आमच्यावर टीका करण्यापूर्वी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी सर्वप्रथम शहरात फेरफटका मारावा, जेणेकरून शहरातील वस्तुस्थिती समोर येईल असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष देवा टेमकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. यावेळी ते पुढे…

Read Full News

ओरोस येथून चोरीस गेलेली मोटारसायकल नांदगाव येथे हस्तगत ;

कणकवली पोलिसांचे यश *⚡कणकवली दि.०६-:* ओरोस येथून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात कणकवली पोलिसांनी यश आले असून चोरट्याला ताब्यात घेतले आहे. समीर दत्तात्रय रंश्रगावकर (34, रा. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. ओरोस येथून चोरीस गेलेली पॅशन प्रो मोटार सायकल चोरट्यासह ट्रॅफिक पोलीस प्रकाश गवस, सुनील निकम यांनी विशाल रेवडेकर (रा. फोंडा)…

Read Full News

केंद्रीय उद्योग मंत्री ना.नारायण राणे ​२६​ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात येणार

जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुंबई ते सिंधुदुर्ग झंझावती दौरा करणार *⚡कणकवली दि.०६-:* केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. त्‍यांचा दौरा हा जन आशीर्वाद यात्राच्या माध्यमातून मुंबई ते सिंधुदुर्ग असा जाहीर करण्यात आला आहे. 19 ते 26 ऑगस्ट असा सात दिवसाचा हा…

Read Full News

संस्कृती प्रतिष्ठानतर्फे पूरग्रस्तांसाठी केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद

शिवसेना नेते सतिश सावंत यांनी काढले गौरवोद्गार *⚡कणकवली दि.०६-:* “आज कोकणवर महापुरामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे त्याने जनतेचे कधीही न भरुन येणारे असे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना हव्या असलेल्या मदतीची जाणीव ठेऊन मुंबईवरुन 500 किलोमीटर खारेपाटण येथे येऊन संस्कृती प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने गरजु लोकांना जिवनावश्यक वस्तूंची केलेली भरीव मदत कौतुकास्पद आहे. समाजकार्याचा हा निस्वार्थी वसा…

Read Full News

मालवण शहराला लस पुरवठा करण्याकडे कटाक्षाने लक्ष्य राहील

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची ग्वाही मालवण दि प्रतिनिधी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर ना. राणे यांनी आपल्याला जो शब्द दिला होता त्या शब्दानुसारच जिल्ह्याला वीस हजार कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा झाला आहे या पुढेही अशाच प्रकारे लस पुरवठा होईल. जिल्हा परिषदेच्या वतीने लसीकरणा बाबत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे…

Read Full News

You cannot copy content of this page