वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके यांना सर्वोत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार प्रदान

*⚡वैभववाडी ता.०६-:* वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके यांना सर्वोत्कृष्ट तसीलदार म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.महसुल दिनानिमित्त जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. covid-19 काळात महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल मसुलदिनी पुरस्कार देण्यात आले आहेत. तहसीलदार रादास जळके यांनीही चांगली कामगिरी केल्याबद्दल आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या ओरोस येथे पुरस्कार प्रदान करण्यात आहे . तहसीलदार श्री झळके यांचे जिल्हाभर कौतुक

You cannot copy content of this page