Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण कातवड येथे ११ रोजी रानभाज्या प्रदर्शन

मालवण तालुक्यातील कातवड प्राथमिक शाळेमध्ये बुधवारी 11 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2:30 वाजता तालुकास्तरिय रानभाज्या प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांचे हस्ते होणार आहे तसेच सदर कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे प्राध्यापक उपस्थित राहून रानभाज्या संवर्धन व औषधी गुणधर्म यावर मार्गदर्शन करणार आहेत तरी मालवण तालुक्यातील…

Read Full News

महाराष्ट्र सोशल मिडीया परिषदेचा हिस्सा होऊन एकजुटीने आव्हानांचा मुकाबला करा

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख व किरण नाईक यांचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.०७-:* सांप्रतच्या काळात सोशल मिडियाचं महत्त्व नव्यानं सांगण्याचं कारण नाही. सोशल मिडियानं आपलं जीवन व्यापून टाकलं असल्यानं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना देखील सोशल माध्यमाची गरज वाटायला लागली आहे. त्यामुळेच मोठयातले मोठे चॅनल देखील आमच्या ‘यु ट्यूब चॅनल’ला सबस्क्राईब करा अशा जाहिराती करीत…

Read Full News

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची बदली रद्द करून डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी

विठ्ठल रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी तालुक्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची करण्यात आलेली बदली रद्द करून डिसेंबर पर्यंत त्यांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी श्री विठ्ठल रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी निवेदनाद्वारे महसूल मंत्री बाळा थोरात यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद केले…

Read Full News

बांदा केंद्र शाळेच्यावतीने घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर

* *⚡बांदा दि.०७-:* विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी बांदा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशी चा औचित्य साधून घेण्यात आलेल्या ऑनलाईन वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे *गट क्र .१ इयत्ता पहिली ते दुसरी* *सर्वोत्कृष्ट*:-समर्थ नार्वेकर *प्रथम*:- दुर्वा नाटेकर ,काव्या सावंत…

Read Full News

भुईबावडा घाटमार्गासाठी मास्टर प्लॅन तयार करा

ना.सतेज पाटील यांची अधिकार्‍यांना सूचना; भुईबावडा घाटाची केली पाहणी *⚡वैभववाडी ता.०७-:* तळकोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा भुईबावडा हा महत्त्वाचा घाट मार्ग आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पावसाळ्यात या घाटमार्गावर रस्ता खचणे व दरड पडण्याचे प्रकार वाढले आहेत. अतिवृष्टीमुळे रस्ते खचण्याच्या घटना भविष्यात घडू नयेत. म्हणून त्याचा मास्टर प्लॅन तयार करा, अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज…

Read Full News

साकेडी रेल्वे फाटकाच्या ठिकाणी अंडरपासच हवा

विश्वासात घेऊनच अंडरपासचा निर्णय होणार: कोकण रेल्वे अधिकाऱ्यांचे आश्वासन *⚡कणकवली ता.०७-:* कणकवली तालुक्यातील साकेडी रेल्वे फाटकाच्या दुतर्फा पर्यायी रस्त्याचे काम सुरू असल्याची बाब निदर्शनास येताच सरपंच व ग्रामस्थांनी पर्यायी जोड रस्ता नको रेल्वे फाटकाच्या ठिकाणी अंडरपासच द्या. अशी मागणी निवेदनाद्वारे कोकण रेल्वेचे सहाय्यक अभियंता पवन जोशी यांच्याकडे केली. यावेळी श्री. जोशी यांनी साकेडी रेल्वे फाटकाच्या…

Read Full News

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राम्हणआळी शाळेचे घवघवीत यश

पाच विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तर चार विद्यार्थ्यांना सिल्व्हर मेडल प्राप्त *⚡सावंतवाडी ता.०७-:* : सन २०२०-२१ मध्ये ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राम्हणआळी शाळेने घवघवीत यश संपादन केले. या शाळेतील या परीक्षेस बसलेले अकराही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यातील तब्बल नऊ विद्यार्थी गुणवत्ताधारक व मेडलधारक ठरले. पाच विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व चार विद्यार्थ्यांना…

Read Full News

इ लिलावासाठी काढलेली निविदा रद्द करावी…

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेचे आदेश;”त्या” पंधरा व्यापाऱ्यांना प्राधान्याने गाळे देण्याचीही केली सूचना *⚡वेंगुर्ला ता.०७-:* नवीन मच्छिमार्केटच्या बांधकामावेळी नगरपरीषदेने पर्यायी जागा दिलेल्या जागेत जे व्यवसाय करीत होते अशा १५ व्यापा-यांना नवीन बांधलेल्या गाळ्यात शासनाच्या नियम, अटी व शर्थीनुसार ते गाळे प्राधान्याने द्यावेत. तोपर्यंत ई-लिलावासाठी काढलेली निवीदा रद्द करुन गाळ्यांसाठी पैसे भरणा केलेली रक्कम नगरपरीषदेने संबधितांना परत…

Read Full News

एस टी च्या ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या सुरू कराव्यात

देवगड देवगड आगारातून ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या तात्काळ सुरू कराव्या अशी आग्रही मागणी मनसे तालुकाअध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांचेशी चर्चा केली आहे.दरम्यान येत्या सोमवार दि ९ ऑगस्ट पासून देवगड तालुक्यातील ग्रामीण भागातील काही प्रवासी फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत तसेच वस्तीच्या प्रवासी फेऱ्या चालक वाहक यांची पुरेशी निवासाची व्यवस्था झाल्यानंतर सुरू…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी १३० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४५ हजार ६५९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार २७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page