नगराध्यक्ष राजीनाम्याची सेना तालूका प्रमुखांनी केलेली मागणी योग्यच
युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचे मत *ð«सावंतवाडी दि.०५-:* शहरात काल घडलेला प्रकार हा निंदनीय असून, असे प्रकार शांत आणि सुसंस्कृत शहरात घडणे उचित नाही. असे मत व्यक्त करत काल सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची केलेली मागणी योग्यच असल्याचे युवासेना सावंतवाडी शहर अधिकारी विशाल सावंत यांनी स्पष्ट केले आहे. शहरात सत्तांतर झाल्यानंतर या…
