Global Maharashtra Breaking News

राष्ट्रीय कॉंग्रेस ओबीसी जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग नाटेकर यांची नियुक्ती

*💫सावंतवाडी दि.०५-:* राष्ट्रीय कॉंग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी सेलच्या उपाध्यक्ष पदी पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे यांच्या शिफारशीनुसार सिंधुदुर्ग कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र आज त्यांना देण्यात आले आहे.

Read More

युवक काँग्रेसकडून महिलांना छत्र्या वाटप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे अवचित्य *💫मालवण दि.०५-:* सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज मालवण शहरात बस स्टँड नजीक महिलांना छत्र्या वाटप करण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा आज ५ जून रोजी ५८ वा वाढदिवस युवक काँग्रेस सिंधुदुर्ग च्या वतीने आज कुडाळ मालवण…

Read More

कुडाळ नगरपंचायतच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

पुरुषांसाठी ३० तर महिलांसाठी २५ बेडची व्यवस्था *💫कुडाळ दि.०५-:* कुडाळ नगरपंचायतच्या वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि महिला वसतीगृह येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या विलगीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात आले. याठीकाणच्या सोयी सुविधांची आ.वैभव नाईक यांनी पाहणी करून आवश्यक सूचना केल्या. कुडाळ महाविद्यालयाच्या…

Read More

चौकेत बंद ला उस्फुर्त प्रतिसाद

अत्यावश्यक सेवा वगळता बजारपेठ बंद मालवण दि प्रतिनिधी गेला महिनाभर चौके गावात तसेच पंचक्रोशीतील अन्य गावात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यातच चौके गावातील प्रतिष्ठित तरुण व्यावसायिक कोरोना संक्रमित होऊन निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर चौके ग्रामपंचायत सनियंत्रण समिती चौकेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला चौके गावात केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद…

Read More

बंद सीमा ओलांडून सांगलीतील दोन युवक मालवणात

बुलेट घेवून झाले दाखल नगरपालिकेने केला दोन हजार दंड वसूल करीत पाठविले परत *💫मालवण दि.०५-:* रेडझोन असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा प्रशासनाने सीलबंद केल्या असल्याने जिल्ह्यातून आत- बाहेर येण्या-जाण्यासाठी ई पास आवश्यक असतानाही सांगली येथून दोघेजण बुलेटने विनापास थेट मालवण शहरात आल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उजेडात आला असून या दोघांकडून नगरपालिकेने दोन हजार रुपये दंड करून…

Read More

मालवण भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

पर्यावरण दिनाचे अवचित्य *💫मालवण दि.०५-:* जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलमध्ये सामाजिक वनीकरण विभाग मालवणच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आल्या सध्या कोरोना महामारीत पर्यावरणाचे महत्व सर्वानाच प्रकर्षाने जाणवू लागले आहे आज सर्वच जण कोरोनाच्या कठीण परिस्थितीतून जात असल्याने वृक्षारोपण ही काळाची गरज आहे या पार्श्वभूमीवर मालवणच्या भंडारी हायस्कूलच्या प्रांगणात प्रशाळेचे…

Read More

जिल्ह्यात 1 लाख 79 हजार 242 जणांनी घेतला पहिला डोस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 79 हजार 242 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 702 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 792 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 115 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 610 जणांनी दुसरा डोस…

Read More

गाव कोरोना मुक्तसाठी सकारात्मक विचारांच्या निकोप कार्यांची गरज

आम. नितेश राणेंच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सरपंचांना पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन *💫कणकवली दि.०५-:* सत्ता येते जाते ही लोकशाहीची प्रक्रिया आहे मात्र संकटाच्या काळात राजकीय स्पर्धेपेक्षा गाव सुरक्षित करणारी स्पर्धा लागली पाहिजे.सकारात्मक विचारांच्या निकोप कार्यांची गावांना गरज आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्याचे पुफुस आहे.त्याला निरोगी करून, कोरोना मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा बनवूया, त्यासाठी वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करत…

Read More

आम राणे यांच्या कार्यातून दिसला राष्ट्र आणि समाजाप्रतीचा अंतरभाव

पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आम.नितेश राणे यांच्या कामाचे कौतुक *💫कणकवली दि.०५-:* संकटाच्या काळात राष्ट्र आणि समाजाप्रती असलेला अंतरभाव आम. नितेश राणे यांच्या कार्यातून दिसला आहे.असे गौरवोद्गार आदर्शगाव हिरवेबाजरचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हयातील सरपंच,सदस्य यांच्या झूम अँप वरील आयोजित मिटिंग मध्ये ते मार्गदर्शन करत होते तेव्हा चर्चे दरम्यान त्यांनी आम.नितेश…

Read More

महेश गुरव यांच्या सामाजिक कामाबद्दल समाधान आणि अभिमानही :आ.नितेश राणे

आशिये येथे शिबिरात ४७ जणांनी केले रक्तदान *💫कणकवली०५-:* महेश गुरव मित्रमंडळाने हा रक्तदान शिबिराचा उपक्रम समाज हिताचा आहे.आमचा एक सहकारी महेश गुरव समाजसेवेसाठी धडपड करत असतो.प्रामाणिक काम करणारा एक कार्यकर्ता आहे.महेश गुरव यांच्या सामाजिक कामाबद्दल समाधान आणि अभिमानही असल्याचे गौरवोद्गार आ.नितेश राणे यांनी रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी काढले.आशिये येथे महेश गुरव मित्रमंडळाच्या शिबिरात ४७ जणांनी…

Read More
You cannot copy content of this page