नाटळ खांदारवाडी येथील लीलावती तुकाराम सावंत यांचे निधन

*⚡कणकवली ता.०५-:* कणकवली तालुक्यातील नाटळ खांदारवाडी येथील श्रीमती. लीलावती तुकाराम सावंत(.वय 95) यांचे 5 सप्टेंबर रोजी वृधदापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे,सुना,नातवंडे,पंतूवडे असा परिवार आहे.मुंबई येथील उद्योजक मंगेश सावंत.व सामाजिक कार्यकर्ते पंडित सावंत,श्रीधर सावंत,अविनाश सावंत,तर कनेडी बाजारपेठेतील स्टील सेंटरचे मालक उदय सावंत.यांच्या त्या मातोश्री होत.

You cannot copy content of this page