सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०५-:* सावंतवाडी तालुक्यात आज ९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page