*рдШрд░рд╛рдд рдЧрд│рдлрд╛рд╕ рдШреЗрдКрди рдПрдХрд╛ рдЗрд╕рдорд╛рдЪреА рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛*
*ð«कुडाळ दि.१३-:* कुडाळ तालुक्यातील सोनवडे टेंबवाडी येथील रामच्रंद गणपत घाडीगावकर (४८ ) यांनी आपल्या घरात रविवारी सकाळी ९.३० वा. पुर्वी गळफास लावून आत्महत्या केली. रामचंद्र घाडीगावकर यांची मनस्थिती काहीशी ठिक नव्हती. त्यांच्यावर कुडाळमधील खाजगी दवाखान्यात उपचारही चालू होते. यानंतर आज त्यांनी आपल्या घरात जेवणाच्या खोलीत लाकडी बाराला प्लँस्टिक वायरने गळफास लावुन घेऊन आत्महत्या केली.या घटनेची…
