पदवीत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेत सावंतवाडीची पियुषा मातोंडकर राज्यात पाचवी

*⚡सावंतवाडी ता.२०-:* महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेमध्ये सावंतवाडीची कन्या कु. पियुषा मातोंडकर हिने राज्यात पाचवा व राज्यातून मुलींमध्ये व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली येथून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page