सावंतवाडी-:एका अज्ञात इसमाने राजवाड्या समोर मोती तलवात उडी घेतली आहे. तळाच्या काठावर दुचाकी पार्क करत त्याने तळ्यात उडी घेतली. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही व्यक्ती नक्की कोण आहे. हे समजू शकले नसून, पोलिस प्रशासन त्याचा शोध घेत आहेत.
मोती तलावात अज्ञात इसमाची उडी
