Headlines

Global Maharashtra Breaking News

जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धाचे आयोजन

*⚡मालवण ता.२१-:* जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग याच्यामार्फत विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत मालवण कोळंब येथे केक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केक व्हेज असावा, डेकोरेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू खाण्यायोग्य असाव्यात. पर्यटन या विषयावर केक बनविण्यात यावा, केकचा प्रकार व बनविण्याची माहिती…

Read More

मेडिकल कॉलेजला एनएमसीची मान्यता दिल्याबद्दल अमित देशमुख यांच्यामुळेयुवक काँग्रेसने केली होती मागणी

प्रवक्ते अरविंद मोंडकर यांची माहिती *⚡मालवण ता.२१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी जिल्हा युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची भेट घेत लक्ष वेधले होते. जिल्ह्यात ओरोस येथील वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी सत्यात उतरली असून यासाठी जागा निश्चित करून आवश्यक निधी देऊन आता केंद्रातून परवानगी देखील मिळवून दिला बद्दल युवक काँग्रेस…

Read More

स्पर्धा परिक्षांबाबत व्याख्यान संपन्न

*⚡मालवण ता.२१-:* सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या पंचक्रोशीत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यान घेण्यात आले. देऊळवाडा मालवण येथे नगरसेविका पूजा करलकर यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते. मुंबई सीमाशुल्कचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी मार्गदर्शन केले. नगरसेविका पूजा करलकर, प्रमोद करलकर, दीप जुवेकर, निकिता चव्हाण, प्रणाली करलकर, सान्वी यादव, सिद्धी जाधव, दीप करलकर, वेदांत…

Read More

ई पीक पाणी ” योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचा विकास:आर जे पवार

खारेपाटण मध्ये शासनाच्या “ई पीक पाणी योजनेविषयी” मार्गदर्शन *⚡कणकवली ता.२१-:* कोकणातील शेतकरी वर्ग हा आपल्या शेत जमिनीत विविध फळ बागायती झाडे लावतो. तसेच भात शेती पिकवत असतो मात्र त्याची रीतसर नोंद आपल्या जमिनीच्या सातबारा मध्ये पीक पाणी मध्ये न केल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना शासनाची मदत असून देखील त्याचा लाभ त्यांना मिळत नाही.त्यामुळे शासनाच्या ई पीक पाणी…

Read More

कणकवली शहरातील सुमित्रा अंधारी यांचे निधन

*⚡कणकवली ता.२१-:* कणकवली शहरातील सुमित्रा मधुकर अंधारी (93) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, नातवंडे, पुतण्या, पुतणी, चुलते असा मोठा परिवार आहे. नगरसेविका सुमेधा अंधारी यांच्या त्या चुलत सासू तर प्रसाद अंधारी यांच्या त्या काकी होत.

Read More

कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे ह्युमन राईट असोसिएशनने केले स्वागत

*⚡कणकवली ता.२१-:* ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवली पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत करते वेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनिफभाई पिरखान तसेच सहसचिव सौ. संजना सदडेकर , सदस श्नी. देसाई , डॉ. हर्षद…

Read More

खासदार निलेश राणें यांच्या हस्ते शहरात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराज पुतळ्याचे होणार भूमिपूजन

नगराध्यक्ष संजू परब यांची पत्रकार परिषदेत माहिती *⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी शहरात उभारण्यात येणारा शिवाजी महाराज पुतळ्याचे भूमिपूजन येथा १५ ऑक्टोबरला माजी खासदार निलेश राणें यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.दरम्यान या भूमिपूजन सोहोळ्याला सर्वानी उपस्थित राहण्याचे देखील त्यांनी आवाहन यावेळी केले आहे. यावेळी शहराध्यक्ष…

Read More

त्या कर्मचाऱ्यांचे उद्या पुन्हा ठिय्या आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता २१ कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून शासनाने कोव्हीड योध्याना धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जि.प.समोर ठीय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात वाढत्या कोरोना प्रभाव काळात शासनाकडुन कोव्हीड सेंटर उभारण्यात…

Read More

नारळ पीक खत व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन

ओरोस-:प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये , रत्नागिरी व रिलायन्स फाउंडेशनचा यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक खत व्यवस्थापन विषयी दूरदृश्य प्रणालीने (विडिओ कॉन्फेरंस ) सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ऑनलाइन मार्गदर्शन करताना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरीचे प्रमुख व कृषि विदयवेत्ता डॉ. वैभव शिंदे यांनी नारळ लागवडीसाठी…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२१:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ७८३कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More
You cannot copy content of this page