खासदार निलेश राणें यांच्या हस्ते शहरात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराज पुतळ्याचे होणार भूमिपूजन

नगराध्यक्ष संजू परब यांची पत्रकार परिषदेत माहिती

*⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी शहरात उभारण्यात येणारा शिवाजी महाराज पुतळ्याचे भूमिपूजन येथा १५ ऑक्टोबरला माजी खासदार निलेश राणें यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.दरम्यान या भूमिपूजन सोहोळ्याला सर्वानी उपस्थित राहण्याचे देखील त्यांनी आवाहन यावेळी केले आहे. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक मनोज नाईक, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page