Global Maharashtra Breaking News

…तर रुपेश नार्वेकर हे पालकमंत्री उदय सामंत, आम.वैभव नाईक यांना जबाबदार धरणार का?

नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा सवाल *💫कणकवली दि.१७-:* मुसळधार पावसाने पाणी साचले याला जर रुपेश नार्वेकर कणकवली नगरपंचायतीला जबाबदार धरणार असे सांगत असतील तर सावंतवाडी, मालवण, बांदा, कुडाळ या भागांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेकांचे नुकसान झाले. त्याला रुपेश नार्वेकर हे पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांना जबाबदार धरणार आहेत का? व त्यांच्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष…

Read More

जिल्ह्यात दाखल झालेल्या टास्कफोर्सच्या डॉक्टरांची आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट

ओरोस जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील कोविड स्थितीबाबत केली चर्चा *💫ओरोस दि.१७-:*         राज्याच्या टास्क फोर्स अंतर्गत  बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील औषधवैद्यकशास्त्र विषयातील  ४ तज्ञ डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आज ओरोस जिल्हा रुग्णालय येथे आमदार वैभव नाईक यांनी त्यांची भेट घेऊन  जिल्ह्यातील कोविड  रुग्णसंख्या, रुग्णांवर औषधोपचाराच्या  नियोजना संदर्भात चर्चा केली….

Read More

आय एल पी एल कंपनीतर्फे शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला वॉशिंग मशीन भेट

*💫वेंगुर्ले दि.१७-:* आय एल पी एल मायनिंग कंपनीच्या वतीने शिरोडा उपजिल्हा रुग्णालय ला गेली 2 वर्ष गरज असलेली वॉशिंग मशीन देण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या पुढाकाराने ही मशीन उपलब्ध झाली आहे. ह्या वेळी कंपनीचे अधिकारी श्री. नायडू, श्री. कामत सर, महेश राणे, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय मधील डॉक्टर देसाई मॅडम, डॉक्टर शेटकर, प्रितेश…

Read More

परदेशी असलेल्या मुळ सावंतवाडीवासिय मदतीसाठी धावले

कोरोना विरुद्ध लढयासाठी स्नेहल प्रभूकेळूसकर पुढाकार;आठ लीटरचा ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर व एन ९५ मास्क केले उपलब्ध *💫सावंतवाडी दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्हातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बधता आता मुळ सावंतवाडीचे असलेले नागरिकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. अशाच आयर्लंड मध्ये स्थाईक झालेल्या स्नेहल प्रभुकेळुस्कर आणि मित्र परिवार यांनी रो.डॉ.अभिजित वझे यांच्या कडे 8 लिटरचा आॕक्सिजन काॕन्सट्रेटर आणि N95…

Read More

कोरोनां संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात पुकारलेल्या उपोषणास भाजपचा पूर्ण पाठिंबा

भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांची माहिती *💫मालवण दि.१७-:* तारकर्ली ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी कोरोनां संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात पुकारलेल्या उपोषणास भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी माहिती भाजप जिल्हा प्रवक्ते श्री बाबा मोंडकर यांनी दिली. कोरोनां संक्रमण रोखण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे सरकारला अपयश आले असून पालकमंत्री श्री .उदय सामंत पूर्णपणे…

Read More

अंकुर महिला केंद्राचा सुरक्षा कठडा कोसळला

नगरसेवक आनंद नेवगी यांची माहिती *सावंतवाडी-:* सावंतवाडी येथील अंकुर महिला केंद्राचा सुरक्षा कठडा गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. याबाबतची माहिती नगरसेवक आनंद नेवगी यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी देखील येथील सुरक्षा कठडा कोसळला होता.

Read More

उद्रेकाची वाट पाहू नका,स्पीड ब्रेकर घाला

जेष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर यांची मागणी *💫कणकवली दि.१७-:* कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये सर्विस रोडवर स्पीड ब्रेकर असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अनेक वेळा येथे अपघात होत आहेत.त्यामुळे तातडीने महामार्ग प्राधिकरणने स्पीड ब्रेकर घालावा अशी मागणी जेष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर यांनी केली आहे. स्पीड ब्रेकर अभावी या चौकात अपघाताची दाट शक्यता…

Read More

टार्गेटच्या पआततायीपणाला कलमठला वेठीस धरु देणार नाही

वेळ पडल्यास विनालक्षणे कोरोना चाचण्या थांबवणार:संदिप मेस्त्री *💫कणकवली दि.१७-:* कलमठ गाव कोरोनामुक्त होण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून ग्राम नियंत्रण समिती मेहनत घेत आहे, त्यात आम्ही नक्की यश मिळवू मात्र फ़क्त आपले टार्गेट पूर्ण करण्याच्या आततायीपणाला कलमठ गावास वेठीस धरु देणार नाही, वेळ पडल्यास विनालक्षणे कोरोना चाचण्या थांबवू असे कलमठ ग्रामपंचायत सदस्य संदिप मेस्त्री म्हणाले. कलमठ गावात सक्रिय…

Read More

कडक बंदोबस्त असताना सुद्धा गोवा बनावटीची दारू ओसरगावपर्यंत कशी पोहोचते

*गुरुदास गवंडे यांचा प्रसिद्धीपत्रकातून सवाल *💫सावंतवाडी दि.१६-:* महाराष्ट्र व गोवा हद्दीवर कडक बंदोबस्त असतानाही गोवा बनावटीची दारू ओसरगाव पर्यंत कशी काय पोहोचते, असा सवाल मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात यांनी केला आहे. प्रसिद्धीपत्रकात गवंडे यांनी म्हटले की, कडक लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात सर्रास गोवा बनावटीची दारू जिल्ह्यातून अनेक मार्गातून बाहेर जात आहे. तसेच…

Read More

देवगड तालुक्यात मुसळधार पाऊस…

नदीनाल्यांना पूर आला तर वाडा चांभारघाटी येथे पाण्याच्या लोंढामुळे विजयदूर्ग मार्ग ठप्प *💫देवगड दि.१६-:* देवगड तालुक्यात बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला. या मुसळधार पावसाने तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला असून वाडा चांभारघाटी येथे पाण्याच्या लोंढामुळे विजयदूर्ग मार्ग ठप्प झाला होता तर दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारीवर्गाची देखील तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे दहिबांव, नारींग्रे पुलही पाण्याखाली गेल्यामुळे येथील वाहतुक देखील काहि तास बंद…

Read More
You cannot copy content of this page