Global Maharashtra Breaking News

कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या 50 खाटांच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरचे लोकार्पण

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी कोरोना हद्दपार होऊ शकतो;खासदार शरद पवार *💫सिंधुदुर्गनगरी, दि.१८-:* एका मोठ्या संकटाचा सामान आपण सर्वजण करतो आहोत. एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येत आहे. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून याच्यावर मात करू शकतो आणि कोरोना हद्दपार होऊ शकतो, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी आज व्यक्त केला. येथील जिल्हा समादेशक कार्यालय इमारतीमध्ये कोकण गृहनिर्माण व…

Read More

कुडाळ तालुका मनसेची सामाजिक बांधिलकी…

पणदूर,आवळेगाव,कडावल व पांग्रड ग्रामपंचायतींच्या कोविड आयोसोलेशन केंद्रासाठी मनसेकडून अत्याधुनिक स्टीमर मशीन्सचे वाटप;कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा पुढाकार *💫कुडाळ दि.१८-:* मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील पणदूर,आवळेगाव,कडावल व पांग्रड ग्रामपंचायतींमार्फत उभारण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रांतील कोविड रुग्णांना वाफ घेण्यासाठी अत्याधुनिक स्टीमर मशिन्स( नेब्युलायझर) ग्रामपंचायत व्यवस्थापनाकडे भेट देण्यात आल्या.यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,कुडाळ…

Read More

युवतीशी अश्लील चॅटिंग

अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल *💫सावंतवाडी दि.१८-:* तालुक्यातील एका युवतीला इंस्टाग्राम वर अश्लील फोटो टाकून चॅट केल्याने एका अज्ञात युवकां विरूद्ध सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक सचिन हिंदळेकर करत आहेत.

Read More

फोंडाघाट बेकायदा दारू कारवाई साडेसतरा लाखांचा मुद्देमाल जप्त

*💫बांदा दि.१८-:* राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने फोंडाघाट-कोल्हापूर रस्त्यावर फोंडाघाट आयटीआय समोर आयशर टेम्पोतून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई करत १७ लाख ६९ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हसन पापा शेख (वय २६, रा. तुळजापूर नाका, जि. उस्मानाबाद) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्यातून कोल्हापूरच्या…

Read More

*वेंगुर्ले तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात जे हॉटस्पॉट आहेत तेथे प्रामुख्याने टेस्ट कराव्यात

प्रांताधिकारी यांचे निर्देश *💫वेंगुर्ले दि.१८-:* वेंगुर्ला तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण व शहरी भागामध्ये जे हॉटस्पॉट आहेत त्यामध्ये प्रामुख्याने टेस्ट कराव्यात असे निर्देश तालुका टास्क फोर्स समितीच्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी श्री. सुशांत खांडेकर यांनी दिले. कोरोना विषाणूने बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन करणेसाठी प्रांताधिकारी श्री. खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला तालुका…

Read More

पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेला शब्द पाळला

वैभववाडी पं. स.नूतन इमारत छप्परासाठी जादा निधी मंजूर:मंगेश लोके *💫वैभववाडी दि.१८-:* पालकमंत्री उदय सामंत यांनी २०२० च्या जुलै महिन्याच्या वैभववाडी पं. स.च्या जनता दरबारात वैभववाडी पंचायत समिती नूतन इमारतीच्या छप्परसाठी जादा निधी देण्याचे मान्य केले होते. त्याच अनुषंगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने या कामासाठी ३७ लाखाच्या अंदाजित रक्कमेला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे.जनता दरबारात दिलेला शब्द…

Read More

*कोणाच्या धमक्यांना नाही तर पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने निर्बंध शिथिल

*पालकमंत्री उदय सामंत यांनी संजू परब यांचे नाव न घेता लगावला टोला* *💫सावंतवाडी दि.१८ प्रसन्न गोंदावळे-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पोझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्व नियम शिथिल करण्यात आले असून, कोणाचाही धमक्यांना भिऊन हे सुरू केले आहे असे वाटत असेल तर हा त्यांचा भ्रम असेल असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता सावंतवाडीचे नगराध्यक्ष…

Read More

सिंधुदुर्गाचा अनलॉक प्रक्रियेतील तिसऱ्या स्तरात सामावेश

२१ जून पासून सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सकाळी ०७ ते संध्याकाळी ०४ वा. पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी;पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती *💫सावंतवाडी दि.१८ विनय वाडकर -:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पोझिटिव्हीटी रेट साडे आठ ते नऊ टक्क्यापर्यंत आल्याने तसेच बेड संख्या देखील ५५.२० टक्के पेक्षा कमी ओकीपाय असल्याने शासनाच्या निकषानुसार तिसऱ्या स्तरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा…

Read More

मच्छिमार्केटला दिलेले नाव जुनेच

शिवसेना गटनेत्या अनारोजीन लोबो यांची माहिती;मात्र सत्ताधाऱ्यांकडून दिखाऊपणा करण्यासाठी राजकारण केले जात असल्याचा केला आरोप *💫सावंतवाडी दि.१८-:* सावंतवाडी येथील मच्छी मार्केटला पूर्वी पासूनच माजी नगराध्यक्ष ख्रि.लुईस फर्नांडिस यांचेच नाव आहे. त्यामुळे मच्छी मार्केटला नव्याने नाव देण्याचा विषयच येत नाही. मात्र फक्त दिखाऊपणा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून यातही राजकारण करण्यात येत आहे. असा आरोप ज्येष्ठ नगरसेविका तथा शिवसेनेच्या…

Read More

मालवणात आरटीपीसीआर टेस्ट मोहीम

आतापर्यंत 288 जणांच्या करण्यात आल्या टेस्ट मालवण दि प्रतिनिधी गेल्या काही दिवसात मालवण शहरात कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण असताना मालवण नगरपालिकेने आरोग्य विभागाच्या सहकार्याने शहरात आरटीपीसीआर टेस्टची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत शहरातील विविध भागांतील वस्त्यांमध्ये, रहिवासी संकुलमध्ये तसेच मोक्याच्या नाक्याच्या ठिकाणी नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत….

Read More
You cannot copy content of this page