महावितरणच्या विज बिल वसुली मोहिमेविरोधात शिवसेना आक्रमक
कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना विचारला जाब *⚡मालवण ता.२७-:* महावितरणने सुरू केलेल्या जाचक थकीत वीज बिल वसुली मोहिमेबरोबरच विविध समस्यांबाबत आज शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या मालवण कार्यालयात धडक दिली यावेळी वीज कर्मचार्यांकडून ग्राहकांना उद्धट वागणूक, ग्राहकांना कल्पना न देताच वीज तोडणे तसेच अन्य प्रश्नांवर शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी महावितरणचे अभियंता गणेश…
