
कोणत्याही परिस्थितीत आम्ही तो स्टॉल काढणारच…नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा
* *ð«सावंतवाडी दि.२४-:* शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ सांगतात आम्ही नगरपालिकेच्या काचा फोडणार, दिपक केसरकर यांच्या कार्यकर्त्यांची हीच संस्कृती आहे, का असा सवाल करत भाजपचे कार्यकर्ते पळणारे नाहीत. त्यामुळे आम्ही हा स्टाॅल कोणत्याही परिस्थितीत काढणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परब म्हणाले, गेली अनेक वर्षे जाधव नामक युवक अनाधिकृत स्टॉल लावतात. मात्र आम्ही…