जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 1.12 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1178.38 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 02(1239), सावंतवाडी – 00(1438.10),…
