बांदा केंद्रशाळेत जागतिक हात धुणे दिन साजरा
*⚡बांदा ता.१४-:* १४ ऑक्टोबर हा जागतिक हात धुणे दिन म्हणून साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने बांदा जि. प. केंद्रशाळेत हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, सावंतवाडी सभापती निकिता सावंत, उपसभापती शितल राऊळ, सरपंच अक्रम खान, मुख्य कार्यकारी अधिकारी…
