निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला रूपेश राऊळ यांनी स्वखर्चाने प्रदान केले तीन बेड
*⚡सावंतवाडी,ता.१४-:* शिवसेनाप्रमुख रुपेश राऊळ यांनी स्वखर्चाने येथील निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला आज तीन बेड प्रदान केले. वैद्यकीय अधिकारी विक्रम मस्के यांनी त्यांचे आभार मानले. त्यामुळे बेडअभावी रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे. निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला बेड उपलब्ध करून देऊ,असा शब्द राऊळ यांनी दिला होता.दरम्यान त्यांनी आज तीन बेड स्वखर्चातून उपलब्ध करून दिले आहेत. यावेळी…
