Global Maharashtra Breaking News

जर तुम्हाला एवढीच खुमखुमी असेल, तर राजीनामे द्या आणि निवडणूकीला सामोरे जा

केंद्रशासनाच्या योजना राबविण्यासाठी सिंधुदुर्गात केंद्राची मागणी करणार:राजन तेली *💫कणकवली दि.१०-:* परंतु नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली आणि त्यांचे आमदार, खासदार निरनिराळी स्टेटमेंट करू लागले. मात्र ही स्टेटमेंट आपल्याच कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास नाही, हेच दाखवतात. या जिल्ह्याच्या आमदार आणि खासदारांनी भारतीय जनता पक्षावर टिका करताना थोडा विचार करून करा. कारण,…

Read More

केंद्र सरकारने महागाई कमी करावी

जिल्हा महिला कॉंग्रेसची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी *💫सावंतवाडी दि.१०-:* केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल आदी जीवनावश्यक वस्तूंवरील महागाई कमी करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हामहिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले की, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलसह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असणारे सर्व चेक नाके खुले करण्यात यावे

*शिवशंभू महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने गोवा मुख्यमंत्र्यांकडे मागणी* *💫सावंतवाडी दि.१०-:* गोवा राज्यालगत सिंधुदूर्ग जिल्ह्याला लागून असणारे सर्व चेक नाके लवकरात लवकर खुले करण्यात यावे, अशी मागणी शिवशंभू महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत लवकरात लवकर सिंधुदूर्ग जिल्ह्याला लागून असणारे सर्व चेक नाके खुले…

Read More

मालवणात सायकल बँकेचे उद्घाटन

खासदार सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त जनशिक्षण संस्थेचे आयोजन *💫मालवण दि.१०-:* खासदार सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसा निमित्त जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मानव साधन विकास संस्था संचालित परिवर्तन केद्र संकल्पनेतर्गत मालवण तालुका सायकल बँकचे उद्घाटन रविवार दि ११ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वा कन्याशाळा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे….

Read More

राणेंनी मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग महागाई कमी करण्यासाठी करावा

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचा केंद्रीय मंत्री ना.नारायण राणेंना उपरोधिक टोला *💫सावंतवाडी दि.१०-:* खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. त्याना आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु, त्यानी आपल्या केंद्रीय पदाचा उपयोग महागाई विरोधात महागाई कमी करण्यासाठी करावा आणि जनतेला त्या पदावरू दिलसा द्यावा. अस उपोरोधिक टोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

केंद्र सरकार विरोधात जमावबंदी उठल्यावर महाआंदोलन

कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंची माहिती *💫सावंतवाडी दि.१०-:* केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता महागाईत होरपळून गेली आहे. त्या विरोधात सिंधुदुर्गात केंद्र सरकार विरूद्ध काँग्रेसने महा आंदोलन पुकारले होते. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केला असल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, जमावबंदी उठल्यावर काँग्रेस कडून महा आंदोलन पुकारण्यात येणार आहे. अशी माहिती…

Read More

वॉटर एटीएम गैरव्यवहारावर संजू परब यानी स्पष्टीकरण द्यावे

आ केसरकर:यापुढे बदनामी खपवून घेणार नाही *💫सावंतवाडी दि.१०-:* शहरात वॉटर एटीएम मध्ये ९ लाखाचा झालेल्या भ्रष्टाचारावर नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्टीकरण द्यावे असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. संजू परब स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपले नाव घेत आहेत. असे देखील यावेळी म्हणाले आहेत. त्या कामांसाठी एमटीडीसी ने ठेकेदार नेमला होता. त्यामुळे त्या कामाबाबत आमच्यावर…

Read More

माझ्यावरील संजू परब यांचा आरोप चुकीचा

आ केसरकर:कोण पैसे खातेय ते बाजारपेठेत फिरुन माहिती घेण्याचे केले आवाहन *💫सावंतवाडी दि.१०-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी शहरातील उद्यान आणि हेल्थ पार्क मध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप चुकीचा असून, पैसे खाण्याची सवय आपणाला नाही. कोण पैसे खात आहे हे संजू परब यांनी बाजारपेठेत फिरून माहिती करून घ्यावे. अशी टीका माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी…

Read More

शिवसेना महिला आघाडीच्या मीरा भाईदर उपजिल्हा संघटकपदी जयलक्ष्मी सावंत

*💫कणकवली दि.१०-:* मीरा भाईदरच्या शिवसेना महिला आघाडी धडाडीच्या कार्यकर्त्या सौ.जयलक्ष्मी जयराम सावंत यांची शिवसेना महिला आघाडीच्या मीरा भाईदर उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.जयलक्ष्मी सावंत या सावंतवाडी तालुक्यातील सांगेली हे सासर असून त्या कणकवली तालुक्यातील ओझरम हे त्यांचे माहेर…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होणार:डॉ. सुहास पेडणेकर

दळवी महाविद्यालयाच्या ‘फ्रुट-फुल वे टू बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट’ उपक्रमाचा कुलगुरूंच्या हस्ते वृक्षारोपणाने शुभारंभ *💫कणकवली दि.१०-:* तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात ‘फ्रुट-फुल वे टू बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट २० -२१’ या कार्यक्रमाचे उदघाटन मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते झाले .यावेळी प्रा. डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, “दळवी महाविद्यालयाच्या या उपक्रमाने पर्यावरणाचे रक्षण होईल. लवकरच सिंधुदुर्ग…

Read More
You cannot copy content of this page