नेमळे येथील कनिष्ठ विद्यालय परिसरात स्वच्छता अभियान
नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गच्यावतीने राबविण्यात आले आयोजन *⚡सावंतवाडी ता.२१-:* नेमळे येथील कनिष्ठ विद्यालय परिसरात नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गमार्फत जिल्हा समन्वयक मोहीतकुमार सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याला मुलांचे तसेच शिक्षक वर्गाचे चांगले सहकार्य लाभले. स्वच्छ भारत अमृत महोत्सव अभियान २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येत आहे. याच…
