सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या देवगड तालुका अध्यक्ष पदी संजय धुरी यांची नियुक्ती
महीला तालुका अध्यक्षपदी सौ. मनस्वी घारे आणि जिल्हा उपाध्यक्षपदी रमाकांत आचरेकर यांची निवड *⚡देवगड ता.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रात अग्रेसर करण्याचा सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचा मानस असून यासाठी महासंघा तर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. गुरुवारी जामसंडे येथील सांस्कृतिक भवन सभागृहात पर्यटन महासंघाच्या झालेल्या सभेमध्ये, देवगड तालुका पर्यटन व्यावसायिक महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्ग…
