Headlines

Global Maharashtra Breaking News

दीपावली शो टाईमचे आयोजन

वक्रतुंड मित्र मंडळाचा पुढाकार;’होम मिनिस्टर व आयडॉल २०२१ दोडामार्ग’ हे होणार कार्यक्रम *दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग शहर बाजारपेठेतील वक्रतुंड मित्रमंडळाच्या ‘दीपावली शो टाईम २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘होम मिनिस्टर दोडामार्ग’ व ‘दोडामार्ग आयडॉल २०२१’ हे यावर्षीच्या दीपावली शो टाईमचा खास आकर्षण रहाणार आहेत. दरवर्षी दोडामार्ग शहर बाजारपेठतील वक्रतुंड मित्रमंडळ मोठ्या दिमाखात गेली…

Read More

सावंतवाडीत परतीच्या पावसाने उडाली तारांबळ

आठवडा बाजाराला बसला फटका *⚡सावंतवाडी ता.०२-:* सावंतवाडी शहरात आज सायंकाळी उशिरा अचानक परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.मंगळवार बाजारासाठी आलेल्या नागरिकांनी मिळेल त्या दुकानात आसऱ्यासाठी धाव घेतली यामुळे पावसानंतर. बाजार थंडावला होता. आज आठवडा बाजार तसेच दिवाळी च्या खरेदीसाठी सायंकाळी हे शहरात आज आठवडा बाजार व दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत गर्दी झाली होती…

Read More

इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स अँम्बेसिडर्स ऑर्गनाझेशन देवगड शाखेचा पदग्रहण सोहळा संपन्न

*⚡देवगड ता.०२-:* इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स ॲम्बेसिडर ऑर्गनाझेशन (आंतरराष्टीय मानवाधिकार राजदूत चळवळ )देवगड शाखेचा पद्ग्रहण सोहळा सोमवार दिनांक १नोव्हेंबर २०२१ रोजी श्री स्वामी समर्थ कार्यालय देवगड येथे पार पडला. या सोहळ्यात चळवळीची ध्येय, धोरणे ,उद्देश या विषयी विलास रुमडे यांनी प्रास्तविक करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अविनाश साकुंडे ,प्रदेशअध्यक्ष श्रुती कडू यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

पाडवा पहाट निमित्त नाट्यसंगीत

५ रोजी पहाटे मोती तलावनजीक ५.३० ला होणार सुरू सावंतवाडी मोती तलावाच्या काठी श्रीराम वाचन मंदिरासमोर यंदाची पाडवा पहाट शुक्रवार दि ०५ रोजी पहाटेक ठिक ५.३० वाजता रंगणार आहे. दि. ५ नोव्हेंबर हा रंगभूमी दिन असल्याने हा कार्यक्रम रंगभूमी समर्पित असा नाटयसंगीताचा असणार आहे. सर्व रसिकजनांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन नवरंगचे अध्यक्ष श्रीपाद…

Read More

मनसेच्या पाठिंब्याचे स्वागतच पण…

मात्र टीका न करता सहभागी व्हावे;युवसेनेच्या सागर नाणोसकर यांचा पलटवार *⚡सावंतवाडी ता.०२-:* आज अमली पदार्थ आणि दारुची जी बेकायदेशीर विक्री चालू आहे यात २० च्या आतील तरुण वाम मार्गाला बळी पडताना दिसत आहेत, यामुळे गुन्हेगारी क्षेत्राला चालना मिळायला वेळ लागणार नाही. यासाठी जनजागृती यात्रा सर्व पक्षीयची व्हावी असे शिवसेना तालुकाप्रमुख श्री रूपेश राऊळ यांनी व्यक्त…

Read More

वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दोन एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेसाठी सातत्याने नागरीकांकडून एम.बी.बी.एस. डॉक्टर कायम स्वरुपी मिळण्यासाठी होत असलेल्या मागणीनुसार सिंधुदुर्गातील सावंतवाडी-माजगाव येथील गृहिता हर्षद राव येथील कन्येने तर वेंगुर्ल्याची स्नुषा पवार यांना जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडून मिळालेल्या आदेशानुसार आज दोन्ही वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्विकारला आहे. डॉ. गृहिता राव यांनी ७ वर्षे रशिया या देशात राहून…

Read More

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धेचा शुभारंभ

कणकवली शहरवासीयांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन *⚡कणकवली ता.०२-:* कणकवली नगरपंचायतीच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. कणकवली नगर वाचनालयाच्या हॉलमध्ये 15 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये माझी वसुंधरा (पर्यावरण संवर्धन),आझादी का अमृत मोहत्सव, स्वच्छ भारत अभियान यावर विषयावर स्पर्धकांनी रांगोळी रेखाटत स्वच्छता व पर्यावरण संवर्धनास सोबतच आझादी का…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५१हजार ३३३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

कणकवली नगरपंचायतीतर्फे दिव्यांग स्वप्नील बागवेला ऍक्टिव्हा दुचाकी प्रदान

*⚡कणकवली ता.०२-:* कणकवली नगरपंचायतच्या उत्पन्नातील 5 % दिव्यांग कल्याण निधीतून कणकवली शहरातील दिव्यांग स्वप्नील काका बागवे याला नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते ऍक्टिव्हा दुचाकी प्रदान करण्यात आली. कणकवली नगरपंचायतच्या उत्पन्नातील 5 टक्के निधी हा दिव्यांगांसाठी कल्याण निधी म्हणून वापरला जातो. याच निधीतून दिव्यांग स्वप्नील याला ही दुचाकी प्रदान करण्यात आली. स्वप्नील हा कणकवली शहरात सकाळी…

Read More

कणकवली शहर सुधारित विकास आराखडा बनविण्यासाठी 6 नोव्हेंबर पासून ड्रोन सर्व्हे

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.०२-:* कणकवली शहर सुधारित विकास आराखडा बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. संचालक नगररचनाकार पुणे यांच्या माध्यमातून 3 मे 2021 रोजी टेंडन अर्बन सोल्युशन प्रा. ली. मुबई या एजन्सीची सुधारित आराखडा बनविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता 6 ते 10 नोव्हेंबर पर्यत संपूर्ण…

Read More
You cannot copy content of this page