सुनीता खाडे यांना नॅशनल टीचर इनोव्हेशन अवार्ड प्रदान
*⚡सावंतवाडी ता.०३-:* स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र अर्थात सर फाऊंडेशन महाराष्ट्र आणि आय, उपक्रमशील आय. एम. अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा येथे झालेल्या नॅशनल लेवल एज्युकेशनल इनोव्हेशन्स कॉन्फरन्समध्ये सुनीता खाडे यांना नॅशनल लेव्हल ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड २०२१’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, आयसर पुणेचे जेष्ठ…
