जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकासआघाडीतून अर्चना घारे – परब यांचा अर्ज दाखल…
*⚡कुडाळ ता.०३-:* राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वैयक्तिक सभासद प्रतिनिधी मतदारसंघ आणि महिला या २ मतदारसंघातून त्यांनी आपली उमेदवारी त्यानी दाखल केली. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार हा अर्ज निवडणूक अधिकारी वंदना करमाळे यांच्याकडे दाखल केल्याची माहिती अर्चना घारे-परब यांनी दिली आहे. पुणे…
