Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत ग्रा.पं. पोटनिवडणुकीसाठी ३४ अर्ज दाखल

दाखल उमेदवारी अर्जांची उद्या छाननी ६ ग्रामपंचायत सदस्य होणार बिनविरोध *⚡कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील १९ ग्रामपंचायत मधील २३ सदस्य पोटनिवडणुकांसाठी एकूण ३४ अर्ज उमेदवारांनी दाखल झाले आहेत. त्यामध्ये ८ जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. तर करंजे, डामरे, कासार्डे, कोळोशी, कुरंगवणे, शेर्पे या ग्रामपंचायत मधील एका प्रभागात प्रत्येकी १ प्रमाणे ६ जागांवर केवळ एकच अर्ज…

Read More

विमा कंपनीकडे भरलेल्या रकमेपेक्षा नुकसान भरपाईची रक्कम कमी -विवेक कुबल

*⚡वेंगुर्ला ता.०६-:* शेतक-यांची वा बागायतदरांची नैसिर्गिक आपत्तीमुळे नुकसानी होऊ नये. अशा नुकसानीच्यावेळी त्यांना विमा कंपनीकडून भरपाई मिळावी. यासाठी सन २०२० साली प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत आंबा फळ बागेचा उतरविलेला विम्यासाठी जेवढे पैसे भरले होते. त्याची शासनाच्या कोणत्याही निकषानुसार नुकसान भरपाई दिली गेली तरी निदान विम्यासाठी भरणा केलेली रक्कम ही विमा कंपनीला निश्चीतच द्यायला हवेत….

Read More

महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन च्या कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी पदी निलेश चमणकर यांची निवड

*⚡वेंगुर्ले ता.०६-:* महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन च्या निवडणूकिमध्ये कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी म्हणून वेंगुर्ले येथील जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे पदाधिकारी निलेश जयप्रकाश चमणकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विलास गावडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी चमणकर यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन ची निवडणूक मुंबई दहिसर येथे पार पडली. या निवडणुकीमध्ये…

Read More

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

*⚡मालवण ता.०६-:* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मालवण तालुक्यात शिक्षण विभागाकडून प्रभाग स्तरीय विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा निकाल मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग विस्तार अधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- रांगोळी स्पर्धा- गट ५ वी ते ७ वी- प्रथम- विघ्नेश सत्यविजय कुंभार (जि. प.. कांदळगाव शाळा नं. १), द्वितीय- रिया हनुमंत…

Read More

पोलिस कैलास इंफाळ यांचा काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी केला सत्कार

*⚡कणकवली ता.०६-:* जिल्हा पोलीस उपअधीक्षक श्री. बगाटे यांच्या उपस्थितीत तसेच कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पो.कैलास इंफाळ यांचे अभिनंदन केले. आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील काकडे हॉटेल मध्ये गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरला आग लागून होणारा अनर्थ टळला. आणि म्हणूनच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर…

Read More

इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटरतर्फे अलौकिक कार्य करणाऱ्या कार्यवीरांचा सत्कार

रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक उर्फ माधव अभ्यंकर यांची उपस्थिती राहणार *⚡कणकवली ता.०६-:* इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर आयोजित आय.एस.बी.एन. नोंदणीकृत संमेलन कला,साहित्य, सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन, कोल्हापूर यांच्यावतीने विविध क्षेत्रात आपल्या कृतिशील कार्यातून प्रतिमा निर्माण करून समाजाला दिशा देण्याचे व असामान्य अलौकिक कार्य करणाऱ्या कार्यवीरांचा रविवार 26 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12. वा….

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन १५ उपअभियंत्यांची नियुक्ती

ना.उदय सामंत, खा.विनायक राऊत,आ.दीपक केसरकर,आ.वैभव नाईक यांचा पाठपुरावा *⚡कणकवली ता.०६-:* पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त असलेली उपअभियंता पदे भरण्यात आली आहेत.सिंधुदुर्ग मधील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पतन विभाग, मार्गप्रकल्प विभाग या विभागांमध्ये एकूण १५ अभियंत्यांना उपअभियंता म्हणून नवनियुक्ती…

Read More

व्यापारी महासंघातर्फे अन्न सुरक्षा परवाना नूतनीकरण व नोंदणी कॅम्पचे आयोजन

*⚡मालवण ता.०६-:* खाण्याच्या सर्व वस्तूंच्या खरेदी- विक्री साठी अन्न सुरक्षा परवाना व नोंदणी आवश्यक असून ती नसल्यास दि. १ जानेवारी २०२२ पासून माल घेता व विकत येणार नाही. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे ७ ते १४ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी अन्न सुरक्षा परवाना नूतनीकरण व नवीन परवाना कॅम्प आयोजित करण्यात आले आहे. हॉटेल्स,…

Read More

वानरांच्या उपद्रव समस्येवर ९ रोजी कोळंबला बैठक

मालवण : (प्रतिनिधी) वानरांचा वाढता उपद्रव या समस्येवर ९ रोजी कोळंब ग्रामपंचायत येथे सकाळी १०.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला मालवण वन व कृषी विभाग, का ळंब तलाठी, ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत. शेतकरी, ग्रामस्थांनी उपस्थित राहून चर्चासत्रात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

२७ दिवसांनंतर कणकवली बसस्थानकातून एस. टी बस धावली

बस मार्गस्थ होताना ठेवण्यात आला कडक बंदोबस्त *⚡कणकवली ता.०६-:* एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एस.टी.सेवा बंद झाली आहे.हि लॉक झालेली सेवा अनलॉक करण्याच्या दृष्टीने एस.टी. प्रशासनाने पावले उचलत पोलिसांच्या मद्तीने तब्ब्ल २७ दिवसांन नंतर कणकवली आगारातून कणकवली – सावंतवाडी एस.टी.बस सेवा सव्वादोनच्या सुमारास मार्गस्थ केली.यावेळी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना महामंडळच्या अधिकाऱ्यांनी पुष्पदेत त्यांचे स्वागत केले. दरम्यान परिवहन मंत्र्यांच्या दबावाखाली…

Read More
You cannot copy content of this page