Global Maharashtra Breaking News

परवा जन आशीर्वाद यात्रा मालवणात

जोरदार स्वागत करणार;तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर *⚡मालवण ता.२६-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवार दि. २८ ऑगस्ट रोजी मालवण तालुक्यात दाखल होणार असून दुपारी दोन वाजता आचरा येथे या यात्रेचे भव्य स्वागत मालवण तालुका भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे…

Read More

नारायण राणेंच्या अटकेमागे राष्ट्रवादी नाही

कारवाई कायदेशीर:राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे *⚡सावंतवाडी ता.२६-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटके मागे राष्ट्रवादी काँग्रेसचा काडीमात्र संबंध नसून, कोणत्याही नेत्याने अटक करण्यास सांगितले म्हणून कोणालाही अशाप्रकारे अटक होत नाही. कायद्यापुढे कोणीही मोठा नसतो त्यामुळे ती पोलिसांनी केलेली कारवाई आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे गृह खाते चांगल्या प्रकारे काम करत आहे. असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी…

Read More

ही तर उपनगराध्यक्षांची राजकीय स्टंटबाजी: दिलीप गिरप

*⚡वेंगुर्ला ता.२६-:* नगरपरिषद उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही तर केवळ आगामी नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली ही राजकीय स्टंटबाजी आहे. या राजीनाम्यात दिलेले कारणही चुकीचे असल्याचे मत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केले आहे. येथील सागररत्न मत्स्य बाजारपेठेच्या तळ मजल्यावरील १५ गळ्यांबाबत जुन्या गाळेधारकांवर सत्ता धाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४७हजार ५६२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ५८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

मनस्थिती बिघडलेल्या इसमाला दाखविली माणूसकीचा

नांदगाव येथील सन्मित्र रिक्षा संघटनेचे होतेय कौतुक *⚡कणकवली ता.२६-:* नांदगाव येथील सन्मित्र रिक्षा संघटनेनं याचंच ‘जनसेवा हिच ईश्वरसेवा याचे एक उत्तम उदाहरण दाखवून दिलंय. मनस्थिती बिघडलेल्या एका इसमाला पुन्हा चांगल्या स्थितीत आणून त्यांनी समाजासमोर माणूसकीचा एक आदर्श प्रस्थापित केलाय. गेले काही दिवस कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे एक मानसिकरीत्या अस्थिर झालेला युवक फिरत होता. केस आणि…

Read More

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून कणकवली पोलिसांनी बजावल्या नोटीसा

*⚡कणकवली ता.२६-:* जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी कणकवली पोलिसांच्या पथकाने भाजप कार्यालयात दाखल होत कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत . जिल्ह्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यात 7 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी 149 ची नोटीस भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बजावण्यास सुरुवात केली असल्याने पोलिसांनी भाजप कार्यालयात…

Read More

विकासाचा बॅकलॉग भरण्यासाठीच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू

राजन साळवी,वैभव नाईक यांनी गुन्हा संजय राऊतावर नोंदवावा:प्रमोद जठार *⚡कणकवली ता.२६-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सकल्पेनेतून देशभर जन आशीर्वाद यात्रा काढण्याची निर्णय घेतला.मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ७ वर्षात घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे,राममंदीर, जनधन योजना व अन्य कामे लोकांपर्यंत जाऊन सांगा, राहिलेल्या कामांबाबत आश्वाशीत करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली.मुबंईपासून…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुका कार्यालयाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या हस्ते उद्घाटन

*⚡सावंतवाडी ता.२६-:* राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यालयाचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना ते सावंतवाडी येथे आले असताना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सुरेश दळवी, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉटस, जिल्हा बँक संचालक आर. टी, मर्गज,…

Read More

वेंगुर्ले नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांचा राजीनामा

“त्या” 15 गाळेधारकांवर अन्याय होत असल्याने निर्णय *⚡वेंगुर्ले ता.२६-:* वेंगुर्ले नगरपरिषदेच्या आज झालेल्या विशेष सभेत मत्स्य बाजार पेठेतील जुन्या 15 गाळेधारकांना पुन्हा त्याच जागी गाळे मिळणेबाबत सकारात्मक प्रक्रिया व निर्णय होताना दिसत नाही. या गाळे धारकांवर होत असलेला अन्याय सहन होत नसल्याने मी स्वखुशीने आज माझ्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख प्रवक्ते अंकुश काकडे यांचे सावंतवाडीत स्वागत

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत *⚡सावंतवाडी-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख प्रवक्ते अंकुश काकडे यांच सावंतवाडी तालुक्यात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच स्वागत केले.‌ यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, राजेश पाताडे, प्रदेश सरचिटणीस…

Read More
You cannot copy content of this page