अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुकांंचे २१ डिसेंबर रोजी कणकवलीत आगमन

*⚡कणकवली ता.१७-:* प्रतिवर्षाप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या पादुका परिक्रमेचे कणकवलीत मंगळवार २१ डिसेबंर रोजी आगमन होणार आहे. २१ रोजी सकाळी ९ वा.कलमठ गोसावीवाडी येथील कै.आबा पाटील यांचा घरी आगमन त्यानंतर सकाळी १० ते ११ यावेळेत कलमठ नाडकर्णीनगर येथे विश्राम विश्वनाथ रासम यांचा घरी पादुकांचे आगमन होणार आहे. भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांंच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आबा पाटील कुटुंबीय व विश्राम रासम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page