Headlines

Global Maharashtra Breaking News

वैभववाडीत ८१.८६ टक्के मतदान…

वैभववाडी प्रतिनिधी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या १३ प्रभागासाठी ८१.८६ टक्के मतदान झाले आहे.१३.प्रभागातील एकूण .१३८४ मतदारांपैकी ११३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.यात ५६९ महिला तर ५६४ स्ञी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.सर्वाता जास्त मतदान मतदान प्रभाग क्र.४ मध्ये ९५.२४ टक्के मतदान झाले आहे.तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्र.२ मध्ये ६३.८६ टक्के झाले आहे. १३ जागांसाठी…

Read More

दोडामार्ग मध्ये १३ प्रभागासाठी ८१.८६ टक्के मतदान…

*⚡दोडामार्ग ता.२१ सुमित दळवी-:* कस‌ई दोडामार्ग नगरपंचायत तेरा प्रभागासाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणूक सरासरी८१.८६ टक्के एवढे मतदान झाले अशी माहिती निवडणूक अधिकारी वर्षा शिंगण सहाय्यक निवडणूक अधिकारी शिवराज गायकवाड यांनी दिली आहे.यावेळी तहसिलदार अरुण खानोलकर देखील उपस्थित होते.२१५१ पैकी १७६१ जणांनी मतदान करून मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे तेरा प्रभागातील ३६ उमेदवारांचे भवितव्य आज मशिन मध्ये…

Read More

देवबाग प्रभाग तीनच्या निवडणुकीत ५४.७७ टक्के मतदान

*⚡मालवण ता.२१-:* मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये आज देवबाग ग्रामपंचायत मधील प्रभाग तीन च्या रिक्त जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या जागेसाठी दोन उमेदवार निवडणुक रिंगणात असून या जागेसाठी ५४.७७ टक्के मतदान झाले. मालवण तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यातील काही जागा बिनविरोध झाल्या. तर ओबीसी आरक्षण असणाऱ्या जागांच्या…

Read More

देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूक एकूण ७०.९२% मतदान

देवगड (प्रतिनिधी) .देवगड जामसंडे नगरपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ८७९६ मतदारांपैकी एकूण ६२३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण ७०.९२ % एवढे मतदान झाले .सर्वाधिक मतदान प्रभाग क्र.२ मध्ये ७८.७०% एवढे मतदान झाले .सर्वात कमी मतदान प्रभाग क्र१२देवगड सडा मध्ये ५९.७८% एवढे झाले.सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. प्रभाग निहाय मतदान पुढील प्रमाणे प्रभाग क्र१मध्ये एकूण…

Read More

वेंगुर्ला तालुक्यात पोटनिवडणूकीसाठी एकूण ४६.१२ टक्के मतदान

उभादांडा, खानोली व दाभोली या तीन ग्रामपंचायतींचा समावेश वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला तालुक्यात मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत उभादांडा, खानोली, दाभोली या ३ ग्रामपंचायतीच्या ३ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यावेळी एकूण ४६.१२ टक्के एवढे मतदान झाले. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. उभादांडा येथे दोन मतदान केंद्रावर मिळून १३३१ मतदारांपैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोगतज्ञ दाखल…

उद्या रक्तपेढी अधिकारी देखील होणार हजर; राजू मसुरकर यांची माहिती सावंतवाडी ता.२१-:सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आता नव्याने अस्थिरोगतज्ज्ञ (हाडांची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर) डॉ. निखिल अवधूत हे आता रुग्णालयाला नव्याने रुग्णांना सेवा देण्याचे कार्य करण्यासाठी हजर झाले आहेत. तर उद्या पासून रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी हजर होणार आहेत. अशी माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर…

Read More

उपजिल्हा रुग्णालय परिसर रस्ता खड्डेमुक्त करा

सामाजिक बांधिलकी ग्रुपच्या माध्यमातून माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांचे बांधकामाला निवेदन *⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या सिजर झालेल्या महिलांची नवीन इमारती मधून जुन्या इमारती मध्ये ने आण करत असताना, मध्ये असलेला रस्ता संपूर्ण खड्डेयुक्त व खराब झाला असून, त्यामुळे सिझर झालेल्या महिलांना असाह्य वेदना आणि त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तात्काळ दखल घेऊन येत्या…

Read More

ग्राम पंचायतींच्या पोट निवडणुकीत ७०.५६ टक्के मतदान

*⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी तालुक्यातील चार ग्रामपंचायत मध्ये आज रिक्त असलेल्या जागांसाठी पोट निवडणूक पार पडली असून, 70.56 टक्के एकूण मतदान पार पडले असल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. यामध्ये बांदा 66.57%, सांगेली 70.22%, देवसू 70.07%, निरवडे 74.46% मतदान पार पडले असून, उद्या सकाळी मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून, दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल स्पष्ट…

Read More

टोचन करून नेणाऱ्या टोइंग व्हॅनलाच झाला अपघात

टोचन केलेल्या कारचे झाले मोठे नुकसान *⚡सावंतवाडी ता.२१-:* दाणोली बाजारपेठ जवळील वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने टॉइंग व्हॅनला अपघात झाला असून, याच टॉइंग व्हन ने टोइंग केलेली अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळी घडला असून, याबाबत अधिक माहिती अशी की… कोल्हापूर येथील युवक गोव्यातील आपले काम आटपून पुन्हा कोल्हापूरला जात असताना…

Read More

मालवण गाबित समाजतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

*⚡मालवण ता.२१-:* मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीतर्फे मालवण तालुक्यातील गाबित समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ जानेवारी महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात येणार आहे. तरी २०२१-२१ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, डिग्री, शिष्यवृत्ती, बीडीएस आदी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील गाबित समाज विद्यार्थ्यांनी आपली नावे गुणपत्रिकेसह गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्था मालवण कार्यालय आणि…

Read More
You cannot copy content of this page