Global Maharashtra Breaking News

घरबसल्या पैसा कमवाच्या नादात गमावले 1लाख 90 हजार;

तरुणाची ऑनलाइन फसवणूक *⚡कणकवली ता.०१-:* घरबसल्या महिन्याला तीन ते दहा हजार रुपये कमविण्याच्या आलेल्या मेसेजच्या माध्यमातून एका तरुणाने ॲप डाऊनलोड केले. या ॲपच्या माध्यमातून रोजगार सुरू करण्यासाठी काही प्रमाणात रक्कमही पाठवली. त्याचा परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर तरुणाच्या 2 बँक खात्यांमधील सुमारे 1 लाख 60 हजाराची रक्कम गायब झाली. त्या प्रकारात हा तरुण सुमारे एक लाख…

Read More

अन्यथा बांधकाम विभागाच्या मैलकुलीमार्फत कणकवलीतील कोसळलेल्या ब्रिजची चौकशी करा

कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांचा टोला *⚡कणकवली ता.०१-:* कणकवलीमध्ये १३ जुलै २०२० रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या पोच रस्त्याचे बांधकाम कोसळले. सुदैवाने जीवितहानी टळली त्यानंतर सुमारे वर्षभर अधिक कागदी घोडे नाचविण्याचा दशावतार राष्ट्रीय महामार्ग करत आहे. दररोज भोपाळ, मुंबई आयआयटी अशी वेगवेगळी नावे वापरून वेळ मारून नेत आहेत त्यापेक्षा त्यांनी बांधकाम विभागाच्या मैलकुलींकडून ते बांधकाम सुरक्षित…

Read More

प स सदस्या सोनाली कोदे यांच्या स्वनिधीतून एचपी पंप

रेवंडी सरपंच प्रिया कांबळी यांच्याकडे केला सुपूर्द मालवण (प्रतिनिधी) मालवण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ. सोनाली कोदे- तळाशीलकर यांच्या माध्यमातुन कोरे महान येथील रेवंडी व मिर्याबांदा सर्जेकोट संयुक्त नळयोजनेसाठी पंचायत समिती स्तर पंधरा वित्त आयोग अंतर्गत मंजूर झालेला १२ एचपी पंप सदस्या सोनाली कोदे यांच्या हस्ते रेवंडी ग्रामपंचायत सरपंच प्रिया कांबळी यांच्याकडे…

Read More

रानभाजी आस्वाद कार्यक्रमाचे आयोजन

नगरपरिषद महिला व बालकल्याण विभागाचे आयोजन;सभापती दीपाली सावंत यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.०१-:* नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती तर्फे ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै. सभागृहासमोरील जागेमध्ये रानभाजी आस्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती…

Read More

कुपेरीच्या घाटीला चिरे वाहतूक ट्रक पलटी

चालक जखमी:सिंधुदुर्गनगरी येथे उपचार सुरू *⚡मालवण ता.०१-:* मालवण कसाल मार्गावरील कुणकावळे येथील कुपेरीची घाटीच्या उतारावर मंगळवारी रात्री चिरे वाहतूक करणारा १२ टायरचा मोठा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक मेगप्पा चव्हाण (रा. कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालवण येथून कर्नाटक येथे चिरे घेऊन…

Read More

बाल विकास सेवा योजनेप्रमाणे राष्ट्रीय पोषण माह अभियानात मालवण तालुका आदर्शवत काम करेल

सभापती अजिंक्य पाताडे यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मालवणचे काम नेहमीच दर्जेदार राहिले आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय पोषण माह अभियानातही मालवण तालुका आदर्शवत काम करेल. असे प्रतिपादन मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे यांनी येथे बोलताना केले. राष्ट्रीय पोषण माह १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या अभियानाचा शुभारंभ एकात्मिक बाल विकास…

Read More

लवू घाडी, अनिल पाटकर सेवानिवृत्त

संचालक मंडळाने दिल्या शुभेच्छा देवगड जामसंडे ग्रुप वि का स सेवा मंडळ ,जामसंडे ,मर्यादित जामसंडे ,कट्टा, इळये ,दाभोळे या संस्थेचे दोन कर्मचारी सर्वश्री लवू घाडी आणि अनिल पाटकर हे काल दि ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले , त्यांच्या सेवनिवृत्तीपर संस्थेचे संचालक मंडळ ,कर्मचारी यांनी त्यांचा निरोप समारंभ केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गोगटे होते…

Read More

भाजपाचे आव्हान शिवसेनेने स्वीकारले

किंजवडेकर यांनी वेळ, तारीख ठरवावी;सेना शहर अध्यक्ष संतोष तारी देवगड देवगड तालुका भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी शिवसेनेला दिलेले आव्हान शिवसेनेने स्वीकारले असून त्यांनी आमने सामने येण्याची वेळ,तारीख,दिवस जाहीर करावा. देवगड शिवसेना केव्हाही तयार आहे .असे प्रति आव्हान शहर प्रमुख संतोष तारी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले. देवगड तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार…

Read More

नूतन पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांना मनसेकडून शुभेच्छा

तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी घेतली भेट *⚡देवगड ता.०१-:* देवगड तालुका मनसे तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी नूतन पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे तसेच देवगड नूतन पोलीस उपनिरीक्षक शेखर सावंत यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी उपतालुका अध्यक्ष राजा मोंडकर,विभाग प्रमुख परेश आडकर,गणेश सागवेकर उपस्थित होते. या वेळी देवगड निपाणी रस्त्यावरील काही भागाचे काम अर्धवट असून संपूर्ण…

Read More

बांदा केंद्रशाळेत आलेल्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

*⚡बांदा दि.०१-:* येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत सातवीच्या वर्गात अचानक नाग शिरल्याने शिक्षकांसह सर्वांची तारांबळ उडाली. सर्पमित्र राजा खान यांनी शिताफीने सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. २३ जुलै रोजी आलेल्या महापुरात केंद्रशाळेत पुराचे पाणी शिरले होते. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सातवीच्या वर्गात नाग शिरला. यावेळी वर्गशिक्षिका उर्मिला मोर्ये व…

Read More
You cannot copy content of this page