घरात पुराचे पाणी गेलेल्या ११३ कुटुंबांना धान्यासह आर्थिक मदत
कणकवलीतील पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर ८ लाख ५० हजार रुपये जमा *⚡कणकवली दि.०७-:* कणकवली तालुक्यातील ११ गावांतील ११३ कुटुंबे अतिवृष्टीमुळे बाधित झाली होती. त्या सर्वांना प्रत्येक कुटुंब ७ हजार ५०० या प्रमाणे एकूण ८ लाख ४७ हजार ५०० रुपयांची मदत आणि प्रत्येकी पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ आणि पाच लिटर रॉकेल चा पुरवठा शासनाच्या…
