प्रदीर्घ काळानंतर सावंतवाडीतील दोन भाई एकत्र…

निमित्त जिल्हा बँक मतदानाचे...

*⚡सावंतवाडी ता.३०-:* जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकेकाळचे घनिष्ठ मित्र आज पुन्हा एकदा एकत्र दिसले. एकेकाळी जुने मित्र असलेले परंतु, मधल्या काळात एकमेकांच्या विरोधात उभे होते. परंतु, आज जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील दोन “भाई” एकत्र पहायला मिळाले.

You cannot copy content of this page