Global Maharashtra Breaking News

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 39 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.१४-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 39 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 19.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3627.4825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 18(3579), सावंतवाडी -09(3941.1),…

Read More

खारेपाटण चेकपोस्ट वर दीड लाखाचा गुटखा जप्त

कणकवली पोलिसांनी गुटखा वाहतुकीचा पोलखोल केला *⚡कणकवली ता.१४-:* मुंबई गोवा महामार्गावरील तरेळे ते राजापूर अशी एका टेम्पोतुन गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्या नुसार कणकवली पोलिसांनी सापळा रचून या गुटखा वाहतुकीचा पोलखोल केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुमारे दीड लाखाचा गुटखा व वाहतूक करणारा टेम्पो सुमारे 3 लाख असा मुद्देमाल…

Read More

पर्यटन पुरस्कारांसाठी 21 सप्टेंम्बरपर्यंत माहिती पाठवा;

फेडरेशनतर्फे आवाहन *⚡कणकवली ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सर्व स्तरातील पर्यटन वृधिंगत होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास फेडरेशन तर्फे विविध क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकाना दरवर्षी 27 सप्टेंबरच्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून विशेष पुरस्काराने गौरविणयात येते. त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा गौरविणयात येणार असल्याने जिल्हयातील पर्यटन व्यावसायिकानी आपली माहिती फेडरेशनकडे 21 सप्टेंम्बर पूर्वी पाठवावी.असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था…

Read More

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा गणपती दर्शन दौरा

सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गणपतींचे घेतले दर्शन *⚡सावंतवाडी ता.१४-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष धीरज परब यांनी आपल्या सावंतवाडी विधानसभा गणपती दर्शन दौऱ्यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गणपतींचे दर्शन घेतले.या दौऱ्यात धीरज परब यांनी दोडामार्ग तालुका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भेट घेतली. तसेच मनसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक यांच्या घरी गणपती दर्शन घेतले….

Read More

चिपी विमानतळास बँ.नाथ पै यांचे तर उपकेंद्रास दंडवते यांची नावे देण्याचा प्रस्ताव स्वागतार्ह

कोविआने केली होती मागणी:मोहन केळुसकर *⚡कणकवली ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपी विमानतळास संसदपटू बँ. नाथ पै यांचे नाव देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देणार असल्याचे घोषित केले आहे. बँ. पै यांच्याबद्दल कोकणवासियांसह देशभरातील जनतेमध्ये आजही आत्मियता आहे. त्यामुळे या नावाला कोणाचाही विरोध असणार नाही. आम्ही या प्रस्तावाचे स्वागत करीत आहोत, अशी प्रतिक्रिया कोकण विकास…

Read More

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे मालवणात गणेशदर्शन

उपरकर यांच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संचारले नवचैतन्य *⚡मालवण ता.१३-:* गणेशोत्सवाच्या निमित्ताने मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज सोमवारी मालवण तालुक्याचा दौरा करत विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत त्यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. उपरकर यांच्या या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी…

Read More

माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीकपेरा” योजनेचा नांदगावात मार्गदर्शन

*⚡कणकवली ता.१३-:* महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या. अंतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल ऍप डाउनलोड करून स्वताच्या जमिनीतील पिकाची नोंद शेतकऱ्यांनी करावी यासाठी त्यांच्या शेती बांधावर जात कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी नांदगाव पावाचीवाडी येथे मार्गदर्शन केले आहे. ऑगस्टपासून ही योजना शासना मार्फत सुरू करण्यात आली…

Read More

खारेपाटण येथे एसटी कलंडली सुदैवाने जीवित हानी टळली

*⚡कणकवली ता.१३-:* राजापूर डेपोची खारेपाटण -तळगाव- राजापूर ही एस. टी .बस खारेपाटण बसस्थानकातून सुटल्यानंतर समोरून आलेल्या एस. टी. गाडीला साईड देताना बाजूला कलंडल्याने अपघात झाला. सुदैवाने गाडीत किरकोळ प्रवासी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान सदर अपघात हा खारेपाटण मुख्य रस्त्यावर अवास्तव खाजगी वाहने उभी करून ठेवत असल्यामुळे झाला असल्याचे बोलले जाते. मुंबई – गोवा महार्गावरून…

Read More

दिवंगत माई यादव यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायक…

*⚡वैभववाडी ता.१३-:* वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ ( ग्रामीण) अध्यक्षा दिवंगत शुभांगी उर्फ माई यादव यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायक आहे.संघाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी केलेले काम तालुकावासियांच्या कायम स्मरणात राहील.त्यांच्या अकाली निधनाने एकूणच आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.अशा शब्दात मान्यंवरांनी त्यांना अभिवादन केले. वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २ रूग्ण सापडले…

*⚡सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यात आज २ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ० तर ग्रामीण भागात २ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात ० तर ग्रामीण भागात बांदा १, न्हावेली १, असे रूग्ण सापडले आहेत.

Read More
You cannot copy content of this page