*⚡मालवण ता.०४-:* चिंदर गावठवाडी येथील मुंबईस्थीत सुभाष विष्णू तावडे यांच काल निधन झाल. ते ६६ वर्षांचे होते. “विजय क्रिडा मंडळ भांडूप” सारख्या तळागाळा पर्यंत सामाजिक पणा जपणा-या संघटनानशी ते सक्रिय होते.
“भाऊ” या नावाने प्रसिद्ध असणारे तावडे दानशुर पणा बद्दल विख्खात होते. गावातील अनेक तरुणांना मुंबईत रोजगार प्राप्त करुन देण्यासाठी ते प्रयत्न करत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे
