Headlines

Global Maharashtra Breaking News

विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा शिकावी:आरती पवार

कणकवली नगरवाचनालयाच्या संस्कृत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद *⚡कणकवली ता.०९-:* संस्कृत ही जगातील प्राचीनतम भाषा आहे. तिचा अभ्यास अनेक भाषांच्या अभ्यासाला पूरक ठरतो. त्यामुळे ही भाषा विद्यार्थ्यांनी अवगत करावी, असे आवाहन संस्कृत शिक्षिका आरती पवार यांनी केले. नगरवाचनालय कणकवली यांच्यावतीने संस्कृत व्याकरण कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी विनय पवार, वाचनालयाचे कार्यवाह हनीफ…

Read More

ग्रेस गुणांसाठीची सहभागाची अट शिथील करावी

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची मागणी कणकवली 9 जानेवारी (प्रतिनिधी)- कोवीड 19 प्रादुर्भावाने गेल्या दोन वर्षात शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या नाही. ग्रेसगुण मिळण्यासाठी दहावी बारावीत असताना सहभागाची अट शासनाने शासन निर्णयात घातलेली असल्याने या वर्षीही स्पर्धा न झाल्याने खेळाडू ग्रेस गुणांपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शासनाने मागील वर्षी प्रमाणे ग्रेस गुणांसाठीची सहभागाची…

Read More

ओझर विद्यामंदिर आयोजित जिल्हास्तरीय हस्ताक्षर-शुद्धलेखन स्पर्धेत जान्हवी चव्हाण आणि गौरी भोसले प्रथम

*⚡मालवण ता.०९-:* मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेने शाळेच्या हिरकहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर शुद्धलेखन स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवीच्या गटामध्ये जान्हवी प्रमोद चव्हाण ( भंडारी हायस्कूल मालवण) हिने तर आठवी ते दहावीच्या गटामधून गौरी माधवराव भोसले(न्यू इंग्लिश स्कूल आचरा) हिने प्रथम क्रमांक पटकावला. पाचवी ते सातवीच्या गटातून द्वितीय – अस्मी प्रवीण पारकर (ओझर विद्यामंदिर कांदळगाव)…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत जय गणेश स्कूलचे यश

*⚡मालवण ता.०९-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवणच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत या स्कुलचा कु.अथर्व प्रसाद वालावलकर याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ.पाचवी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ वे स्थान मिळवले. कु. तन्वी सचिन दिघे (इ.नववी ) हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत…

Read More

आरोंदा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

*⚡सावंतवाडी ता.०९-: आरोंदा येथील 37 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार आज स 7 वा सुमारास उघडकीस आला आहे. वसंत बाबुराव मोटे 37 रा मानसीवाडी असे त्याचे नाव आहे त्याचा भाऊ जगन्नाथ बाबुराव मोटे यांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस…

Read More

राष्ट्रवादीचे नगरपंचायत-नगरपरिषद राज्य अध्यक्ष सुभाष मालपाणी जिल्हा दौऱ्यावर

सावंतवाडी अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत *⚡सावंतवाडी ता.०९-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद व नगरपंचायत संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय सुभाष मालपाणी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी…

Read More

स्वराध्या फाउंडेशन नाट्य चळवळीचे व्रत अविरत सुरू ठेवले

हरी खोबरेकर:कृष्णांक महोत्सवाचे झाले उदघाटन मालवण, दि प्रतिनिधी कोरोना कालावधीत नाट्यचळवळ सुरू ठेवताना रंगकर्मींना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. परंतु नाट्यकर्मीनी संटकांचा सामना करून नाट्यचळवळ सुरू ठेवली. नाट्यचळवळ रहावी यासाठी स्वराध्या फाऊंडेशन नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. रसिकांचे मनोरंजन व प्रबोधन करण्याचे व्रत स्वराध्या फाऊंडेशनने अवितरणपणे सुरू ठेवावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी…

Read More

कोरोना शिक्षक समितीने केलेले कार्य आदर्शवत:समीर नलावडे

राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली व जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत रक्तदान *⚡कणकवली ता.०९-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली संघटनेने कोरोना कालावधीत केलेले कार्य हे सर्वांनाच प्रेरणादायी व आदर्शवत असेच आहे. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने त्यांनी केलेले रक्तदान हेदेखील त्याचाच एक भाग आहे.’ असे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. रक्तदान हे…

Read More

कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्टमध्ये दोन जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

*⚡कणकवली ता.०९-:* सिंधुदुर्गात कोरोना आपले हातपाय पसरू लागला असून आरोग्य विभागाने कोरोना तपासणी यंत्रणा वाढविली आहे.कणकवली पटवर्धन चौकात सुरू असलेल्या कोरोना तपासणीमध्ये दोन जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे आता शहरात सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. कणकवली शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कणकवली नगरपंचायतीने पुढाकार घेत आरोग्य विभाग यांच्या मदतीने पटवर्धन चौक…

Read More

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे बांद्यात आगमन

युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत सावंतवाडी ता.०९-:भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून बांदा येते त्यांचं आगमन झाले असून भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जावेद खतीब,संदीप बांदेकर, संदीप मिस्त्री आदी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page