सावंतवाडी जिमखाना मैदानावरील चॅम्पियन क्रिकेट लीगसाठी झाली निवड चाचणी
१६ वर्षांखालील ९६ क्रिकेटरचा सहभाग;सुनील नाईक प्रतिष्ठान व रोटरी क्लबचे १३ जानेवारी पासून आयोजन *⚡सावंतवाडी ता.११-: सुनील नाईक प्रतिष्ठान व रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने व मान्यतेने सावंतवाडी जिमखाना मैदान येथे 13 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत होणाऱ्या चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेच्या खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 वर्षाखालील…
