.. तर ‘बांधकाम’च्या कार्यालयास टाळे ठोकणार…
मनसेचे दीपक गावडे यांचा इशारा;पिंगुळी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी कुडाळ : पिंगुळी-वडगणेश ते माणकादेवी रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण कामास तात्काळ सुरूवात करून आंगणेवाडी जत्रोत्सवापर्यंत काम पूर्ण न केल्यास सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुडाळ कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा मनसेचे कुडाळ उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे यांनी दिला आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात गावडे यांनी म्हटले आहे की, पिंगुळी…
