ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कणकवली तालुका शाखा स्थापन
नामदेव जाधव अध्यक्ष तर श्रद्धा कदम उपाध्यक्ष कणकवली ता.१०-:* भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित आणि शासनमान्य असलेल्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या संस्थेची कणकवली तालुका शाखा स्थापन करण्याबाबतची विशेष बैठक कणकवली येथील महाराजा हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीत तालुका कार्यकारिणीची घोषणा संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा….
