एम् क्रिकेट अकॅडमी सावंतवाडीच्या खेळाडूंचे घवघवीत यश ..
जिल्हा क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या निवड चाचणीत १४ पैकी १२ खेळाडूंची निवड सावंतवाडी ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे २४ रोजी १६ वर्षाखालील घेण्यात आलेल्या निवड चाचणी मध्ये एम् क्रिकेट ॲकॅडमीच्या १२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या या निवड चाचणीत एकूण चौदा खेळाडुंनी सहभाग दर्शवला होता. त्यापैकी 12 खेळाडूची निवड जिल्हा क्रिकेट…
