शिरवल विठ्ठल -रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,अखंड हरीनाम सप्ताह
१ मे ते ८ मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम कणकवली ता.२८-:* कणकवली तालुक्यातील शिरवल टेंबवाडी येथील श्री. विठ्ठल-रखुमाई मंदिरात श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, अखंड हरिनाम सप्ताह व ७ वा वर्धापन दिन सोहळा रविवार १ मे ८ मे या कालावधीत आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रविवार १ मे रोजी सकाळी ९ वाजता तहसीलदार आर….
